BCCI Jay Shah  esakal
क्रीडा

BCCI Selector : नव्या सिलेक्टरच्या शोधात; बीसीसीआयने मागवले अर्ज

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Selection Committee : बीसीसीआयने पुरूष वरिष्ठ संघाच्या निवडसमितीतील सदस्य निवडीसाबाबतचे अर्ज मागवले आहेत. याबाबतीच नोटीस ही बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. याचबरोबर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जूनपर्यंत आहे.

निवडसमितीच्या सदस्यपदासाठी अशी आहे पात्राता

- अर्जदाराने किमान 7 कसोटी सामने खेळले असावे

- किंवा किमान 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळलेले असावेत

- किंवा 10 आंतरराष्ट्रीय वनडे आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळलेले असावेत.

- अर्जदाराने किमान पाच वर्षापूर्वी निवृत्ती घेतलेली असावी.

पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारावर असेल या जबाबदाऱ्या

- पारदर्शकपणे शक्य तितका चांगला संघ निवडणे

- भारताच्या वरिष्ठ संघासाठी चांगली बेंच स्ट्रेंथ निवडण्यासाठी योजना आणि तयारी करणे

- गरज असेल त्या वेळी संघाच्या बैठकींना हजर राहणे

- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी प्रवास करणे.

- संघाच्या कामगिरीचे मुल्यमापण करणे आणि त्याचा अहवाल बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सीलला प्रत्येक तीन महिन्याला सादर करणे.

- बीसीसीआय सांगेल त्या वेळी संघ निवडीबाबत माध्यमांशी संवाद साधायचा आहे.

- प्रत्येक फॉरमॅटमधील संघासाठी कर्णधाराची निवड करणे.

- बीसीसीआयच्या नियम आणि अटींचे पालन करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT