Cricket Viral Video a Small boy playing pull shots like Rohit Sharma his drive like Virat Kohli  esakal
क्रीडा

Video: या चिमुकल्याचे ड्राईव्ह, पूल शॉट पाहून रोहित-विराटलाही विसराल!

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विराट कोहलीचा कव्हर ड्रईव्ह (Virat Kohli Cover Drive) आणि रोहित शर्माचा पूल शॉट (Rohit Sharma Pull Shot) पाहणे म्हणजे एक परवणीच असते. विराटचा कव्हर ड्राईव्ह आणि रोहित शर्माचा पूल शॉट पाहण्यासाठी चाहचे तासंतास टीव्ही स्क्रीनजवळ चिकटलेले असतात.

मात्र आता या दोघांनी टक्कर देण्यासाठी एकच खेळाडू येत आहे. या एकाच खेळाडूत तुम्ही विराट कोहलीच्या कव्हर ड्रईव्हची आणि रोहित शर्माच्या पूल शॉची झलक पाहू शकता. हा चिमुमकला खेळाडू उद्या चांगलं क्रिकेट (Cricket) खेळणार हे त्याचा पहिला शॉट खेळल्यानंतर कोणती सांगू शकेल. त्यासाठी कोणत्याही क्रिकेट पंडिताची गरज नाही. (Cricket Viral Video)

सध्या या चिमुकल्या बॅट्समनचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Small Boy Playing Cricket Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हा चिमुकला बॅट्समन कधी टेरेसवर कधी रस्त्यावर कधी गोडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना दिसतो. तो प्रत्येक फटका इतक्या आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने खेळतोय की असे वाटते तो शंभर करायचा हे ठरवूनच आलायं.

याची बॅटिंग पाहून चाहतेही त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. याच्याकडे 'रोहित शर्माचा सिग्नेचर शॉट (Rohit Sharma signature Shot) आणि विराट कोहलीचा ड्रईव्ह देखील आहे. भविष्यासाठी शुभेच्छा' अशी कमेंट एका युजरने दिली आहे. तर दुसरा युजर म्हणतो की याच्याकडे क्रिकेट (Cricket) खेळण्याचे चांगले तंत्र आहे. जर याला याच्या पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तर याचे भविष्य उज्ज्वल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT