IND vs SA T20 2024 Final PHOTOS
IND vs SA T20 2024 Final PHOTOS 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA T20 2024 Final PHOTOS : डोळ्यात पाणी अन् विजयाचा जल्लोष.... पाहा भारतीय खेळाडूचे सेलिब्रेशन, फक्त एका क्लिकवर

Kiran Mahanavar
IND vs SA T20 2024 Final PHOTOS

तब्बल 11 वर्षांनंतर टीम इंडियाने अखेर आयसीसी ट्रॉफी जिंकली.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

तसेच भारताने 17 वर्षांनंतर पुन्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

या विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासह भारतीय खेळाडूंना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू रडत आहेत.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

खरंतर या विजयानंतर भारतीय खेळाडू सेलिब्रेशन करताना खूप भावूक दिसले.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

विशेषतः रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांचे चेहरे पाहण्यासारखे होते.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

याशिवाय भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सर्व सपोर्ट स्टाफने आनंदाने उड्या मारल्या.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

खरंतर एकेकाळी भारतीय संघाचा पराभव डोळ्यासमोर होता.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा करायच्या होत्या, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

मात्र, भारताच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारताच्या विविध भागात रात्री उशिरा विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या.

IND vs SA T20 2024 Final PHOTOS

याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Ajit Pawar: दादाचा वादा! राजकारणात आल्यापासून कधीही पक्ष बदलला नाही; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला महत्त्वाचा संदेश; Video

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! टीम इंडियाच्या शेड्यूलमध्ये थोडा ट्विस्ट; PM मोदींना भेटण्याचे ठिकाण बदलले

Benefits Of Vrikshasana : मानसिक अन् शारिरीक संतुलन राखण्यासाठी वृक्षासन उपयुक्त, जाणून घ्या सरावाची पद्धत आणि फायदे

SCROLL FOR NEXT