IND vs RSA
IND vs RSA T20 WC Final ESAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs RSA T20 WC Final : टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात फायलनमध्ये यापूर्वी जे झालं नाही ते भारतानं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

IND vs RSA T20 WC Final : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या. याचबरोबर भारताने टी 20 वर्ल्डकप इतिहासात आतापर्यंत जे झालं नाही ते करून दाखवलं.

टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च टीम टोटल स्कोअर बोर्डवर लावली. भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या. यापूर्वी 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूद्ध 20 षटकात 2 बाद 173 धावा केल्या होत्या. याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 बाद 172 धावा केल्या होत्या.

टी 20 वर्ल्डकपमधील सर्वोच्च टीम टोटल

176/7 - भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका 2024
173/2 - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड 2021
172/4 -न्यूझीलंड वरिूद्ध ऑस्ट्रेलिया 2021
161/6 - वेस्ट इंडीज विरूद्ध इंग्लंड 2016
157/5 - भारत विरूद्ध पाकिस्तान 2007

टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • केन विलियम्सन - 85 धावा (ऑस्ट्रेलियाविरूद्ध)

  • मार्लन सॅम्युअल्स - 85 धावा ( इंग्लंडविरूद्ध)

  • मार्लन मॅम्युअल्स - 78 धावा (श्रीलंकेविरूद्ध)

  • मिचेल मार्श - 77 धावा ( न्यूझीलंड)

  • विराट कोहली - 77 धावा (श्रीलंकेविरूद्ध)

  • विराट कोहली - 76 धावा (दक्षिण आफ्रिका)

  • गौतम गंभीर - 75 धावा (पाकिस्तानविरूद्ध)

भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वात संथ अर्धशतक

  • सूर्यकुमार यादव - युएसएविरूद्ध 49 चेंडूत अर्धशतक - 2024

  • विराट कोहली - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 48 चेंडूत अर्धशतक - 2024 फायनल

  • विराट कोहली - पाकिस्तानविरूद्ध 45 चेंडूत अर्धशतक - 2021

  • गौतम गंभीर - बांगलादेशविरूद्ध 44 चेंडूत अर्धशतक - 2009

  • रोहित शर्मा - वेस्ट इंडीज विरूद्ध 44 चेंडूत अर्धशतक - 2014

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्यासाठी भारतीयांचे मतदान निर्णायक;‘युगोव्ह’चे सर्वेक्षण, ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ला कमी समर्थन

Smriti Vishwas Narang: बॉलीवूडची 'मॉडर्न गर्ल' स्मृती विश्वास नारंग काळाच्या पडद्याआड

Hathras Stamped : पिलुआ थाने आ जावो, छोटा खतम हो गया;हाथरसच्या चेंगरीचेंगरीतील पीडित पालकाचा आर्त टाहो

Ashadhi Wari : उन्हाच्या झळा, नामस्मरण अन् मोठी वाटचाल;संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सर्वांत मोठा टप्पा पार

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

SCROLL FOR NEXT