Pakistan vs England 1st Test Records Stats : इंग्लंडने मुलतान कसोटी एक डाव व ४७ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. जो रूट ( २६२) आणि हॅरी ब्रूक (३१७) यांनी ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. २६७ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांवर गडगडला.
५५६ - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४ ( एक डाव व ४७ धावा)
४९२ - आयर्लंड वि. श्रीलंका, गॅले, २०२३ ( एक डाव व १० धावा)
४७७ - इंग्लंड वि. भारत, चेन्नई, २०१६ ( एक डाव व ७५ धावा)
४६३ - वेस्ट इंडिज वि. भारत, कोलकाता, २०११ ( एक डाव व १५ धावा)
४५९ - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०१० ( एक डाव व २५ धावा)
८ बाद ५९५ डाव घोषित - बांगलादेश वि. न्यूझीलंड, वेलिंग्डन, २०१७
५८६ धावा - ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, सिडनी, १८९४
५५६ धावा - ऑस्ट्रेलिया वि. भारत, एडिलेड, २००३
५५६ धावा - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४
५५३ धावा - न्यूझीलंड वि. इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०२२
३ - श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया, कोलंबो, १९९२
३ - पाकिस्तान वि. इंग्लंड, रावळपिंडी, २०२२
३ - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४
५ - पाकिस्तान
३ - ऑस्ट्रेलिया
२ - इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड
कसोटीच्या पहिल्या डावात ५०० धावा स्वीकारूनही इंग्लंडने कसोटीत ९ विजय मिळवले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ६) चा क्रमांक येतो.
एक डाव व १५६ धावा वि. वेस्ट इंडिज, लाहोर १९५९
एक डाव व १३१ धावा वि. भारत, रावळपिंडी २००४
एक डाव व ९९ धावा वि. ऑस्ट्रेलिया, रावळपिंडी १९९८
एक डाव व ५२ धावा वि. भारत, मुलतान २००४
एक डाव व ४७ धावा वि. इंग्लंड, मुलतान २०२४
एक डाव व २५ धावा वि. भारत, दिल्ली १९७६
एक डाव व ४७ धावा वि. पाकिस्तान, मुलतान २०२४
११ - मार्च २०२२ ते आतापर्यंत ( ७ पराभव व ४ ड्रॉ)
११ - फेब्रुवारी १९६९ ते मार्च १९७५ ( १ पराभव व १० ड्रॉ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.