icc world cup  sakal
क्रीडा

ICC Men's Cricket World Cup 2023 : मुंबईचा दर्दी क्रिकेट प्रेक्षक अन् वानखेडे हाऊसफुल्ल

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका तसा दोन ताकदवर संघांमधला हा सामना पाहण्यासाठी शनिवारी वानखेडेवर ३० हजारांची गर्दी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या सामन्यांचा अपवाद वगळता इतर संघांच्या सामन्यांना रोडावलेली प्रेक्षकसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे; परंतु मुंबईतील प्रेक्षकांनी भारताचा सामना नसूनही हाऊसफुल्ल गर्दी केली.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका तसा दोन ताकदवर संघांमधला हा सामना पाहण्यासाठी शनिवारी वानखेडेवर ३० हजारांची गर्दी झाली होती. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ३३ हजारांची आहे; परंतु दोन हजार जागा सुरक्षेच्या कारणास्तव रिकाम्या ठेवाव्या लागतात. हा अपवाद वगळता इतर जागा भरल्या होत्या आणि दोन्ही संघांना पाठिंबाही दिला जात होता

मुंबई क्रिकेट संघटनेतील तिकिटांचा अधिक वाटा संलग्न क्लबना जात असतो. या वेळी भारताचे सामने नसलेल्या लढतींची तिकिटेही क्लबना घेणे अनिवार्य करून स्टेडियममध्ये येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT