जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत 127 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलाय. 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात ते भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील. कोणता इवेंट कधी होणार आणि मॅचेस कुठे पाहता येणार यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. भारतामध्ये सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि SonyLIV स्ट्रिमिंगवर स्पर्धेतील इवेंटचा आनंद घेता येईल. (India at Tokyo Olympics Check out Indias Tokyo Olympics Full Schedule Date Time Venue for Indian players event)
ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय तिरंदाज आपल्यातील नैपुण्य दाखवतील. 23 ते 27 जुलै दरम्यान तिरंदाजी क्रीडा प्रकारात खेळाडू निशाणा साधतील. 27 रोजी या खेळ प्रकारातील पदकासाठीच्या लढती होतील. जाणून घेऊयात स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे संपूर्ण वेळापत्रक...
तिरंदाजी
23 जुलै 2021
पहाटे 5 वाजून 30 मिनिटे: महिला वैयक्तिक गटातील पात्रता फेरी (दीपिका कुमारी)
सकाळी 9 वाजून 30 मिनिटे : पुरुष गटातील वैयक्तिक गटातील पात्रता फेरी ( अंतनू दास, प्रविण जाधव, तरुणदीप राय)
24 जुलै 2021
सकाळी 6:00 वाजता: मिश्र टीम एलिमिनेशन ( अंतनू दास आणि दीपिका कुमारी
26 जुलै 2021
सकाळी 6:00 वाजता पुरुष एलिमिनेशन ( अंतनू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप राय)
27 जुलै ते 31 जुलै 2021
सकाळी 6:00 वाजता पुरुष आणि महिला वैयक्तिक गटातील एलिमिनेशन
दुपारी 1:00 वाजता मेडल मॅचेस
अॅथलेटिक्स
30 जुलै 2021
पहाटे 5:30 वाजता : पुरुष गटातील 3000 मीटर स्टीपलचेज हीट (अविनाश साबळे)
सकाळी 7:25 वाजता: पुरुष गटातील 400 मीटर अडथळा शर्यत पहिली फेरी (जाबीर मदारी पिलियालील)
सकाळी 8:10 वाजता: महिला गटातील 100 मीटर शर्यत पहिली फेरी ( द्युती चंदDutee Chand)
दुपारी 4:30 वाजता मिश्र 4x400 मीटर रिले पहिली फेरी (अलेक्स अँथोनी, सार्थक भांब्री, रेवती वीरामणी, सुभा वेनकटेशन.)
31 जुलै 2021
सकाळी 6:00 वाजता महिला थाळी फेक पात्रता फेरी (सीमा पुनिया, कमलप्रीत कौर)
दुपारी 3:40 वाजता : पुरुष लांब उडी पात्रता फेरी (एम श्रीशंकर)
दुपारी 3:45 वाजता: महिला 100 मीटर सेमी फायनल (द्युती चंद जर पात्रता फेरीतून पुढे आली तर ती या इवेंटमध्ये धावताना दिसेल)
सायंकाळी 6:05 वाजता: मिश्र 4x400 मीटर रिले फायनल l (अलेक्स अँथोनी, सार्थक भांब्री, रेवती वीरामणी, सुभा वेनकटेशन पात्र ठरले तर ते या इवेंटमध्ये खेळताना दिसतील)
1 ऑगस्ट 2021
सायंकाळी 5:35 वाजता: पुरुष 400 मीटर अडथळा शर्यत सेमीफायनल (जाबीर मदारी पिलियालील जर पात्रता फेरीत बाजी मारली तर)
2 ऑगस्ट 2021
सकाळी 6:50 वाजता : पुरुष लांब उडी फायनल ( एम श्रीशंकर जर कॉलिफाय ठरला तर..)
सकाळी 7:00 वाजता: महिला 200 मीटर शर्यत पहिली फेरी ( द्युती चंद)
दुपारी 3:55 वाजता: महिला 200 मीटर शर्यत सेमी फायनल (द्युती चंद पात्र ठरली तर...)
दुपारी 4:30 वाजता : माहिला थाळी फेक फायनल (सीमा पुनिया (Seema Punia), कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) जर पात्र ठरल्या तर...)
सायंकाळी 5:45 PM: पुरुष 3000 मीटर स्टीपलचेस फायनल ( अविनाश साबळे जर क्वॉलिफाय झाला तर...)
3 ऑगस्ट 2021
पहाटे 5:50 वाजता : महिला भालाफेक पात्रता फेरी ( अनू राणी Annu Rani)
सकाळी 8:50 वाजता: पुरुष 400 मीटर हर्डल्स रेस फायनल (जाबीर मदारी पिलियालील पात्र ठरला तर...)
दुपारी 3:45 वाजता: पुरुष गोळाफेक पात्रता फेरी ( तजवींदर सिंग तूर)
सायंकाळी 6:20 वाजता: महिला 200 मीटर फायनल (द्दुती चंद जर पात्र ठरली तर...)
4 ऑगस्ट 2021
पहाटे 5:35 वाजता: पुरुष भालाफेक पात्रता फेरी (नीरज चोप्रा, शिवपाल सिंग)
5 ऑगस्ट
सकाळी 7:35 वाजता: पुरुष गोळाफेक फायनल (तजींदर सिंग तूर जर क्वॉलिफाय झाला तर..)
दुपारी 1:00 वाजता: पुरुष 20 किमी वॉकिंग फायनल (केटी इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिला)
6 ऑगस्ट 2021
मध्यरात्री 2:00 वाजता पुरुष 50 किमी वॉकिंग फायनल (गुरुप्रीत सिंग)
दुपारी 1:00 वाजता: महिला 20 किमी वॉकिंग फायनल (भावना जाट, प्रियांगा गोस्वामी)
सायंकाळी 4:55 वाजता: पुरुष 4x400 मीटर रिले पहिली फेरी (अमोज जेकॉब, अरोकिया राजीव, नोह निर्मल, मोहम्मद अनास याहिया)
सायंकाळी 5:20 वाजता: महिला भालाफेक फायनल ( अनू राणी क्वॉलिफाय झाली तर....)
7 ऑगस्ट 2021
दुपारी 4:30 वाजता: पुरुष भालाफेक फायनल (नीरज चोप्रा, शिवपाल सिंग जर पात्र ठरले तर..)
सायंकाळी 6:20 वाजता: पुरुष 4×400 मीटर रिले फायनल (अमोज जेकॉब, अरोकिया राजीव, नोह निर्मल, मोहम्मद अनास याहिया जर पात्र ठरले तर)
बॅडमिंटन
24 जुलै 2021
सकाळी 8:50 वाजता: पुरुष दुहेरी साखळी फेरीतील ग्रुप ए (सात्विकसाईराज रिंकीरेड्डी आणि चिराग शट्टी विरुद्ध ली यांग आणि वाँग ची लिनी)
सकाळी 9:30 वाजता : पुरुष एकेरीत साखळी फेरीतील ग्रुप डी (साई प्रणित विरुद्ध झिलबेरसमन मिश्रा)
25 जुलै 2021
सकाळी 7:10 वाजता: महिला एकेरी साखळी फेरी ग्रुप जे (पीव्ही सिंधू विरुद्ध पोलिकारपोवा कसेनिया)
26 जुलै ते 29 जुलै 2021
पहाटे 5:30 वाजता: साखळी फेरीतील लढती ( पीव्ही सिंधू, साई प्रणित, सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी)
29 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: पुरुष दुहेरी क्वार्टर फायनल (सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी पात्र ठरले तर...)
30 जुलै 2021
पहाटे 5:30 वाजता : महिला एकेरी क्वार्टर फायनल (पीव्ही सिंधू क्वॉलिफाय ठरली तर...)
दुपारी 12 वाजता : पुरुष दुहेरी (सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी पात्र ठरले तर...)
जुलै 31 2021
पहाटे 5:30 वाजता: पुरुष एकेरी क्वार्टर फायनल ( साई प्रणित जर क्वॉलिफाय ठरला तर)
दुपारी 2:30 वाजता: महिला एकेरी सेमीफायनल ( जर पीव्ही सिंधू पात्र ठरली तर)
दुपारी 2:30 वाजता : पुरुष दुहेरी फायनल (सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी पात्र ठरले तर...)
1 ऑगस्ट 2021
सकाळी 9:30 वाजता: पुरुष एकेरी सेमीफायनल (साई प्रणित पात्र ठरला तर...)
सायंकाळी 5:00 वाजता: महिला एकेरी फायनल (जर सिंधू पात्र ठरली तर...)
2 ऑगस्ट 2021
दुपारी 4:30 वाजता: पुरुष एकेरी फायनल (साई प्रणित जर क्वॉलिफाय झाला तर..)
बॉक्सिंग
24 जुलै 2021
सकाळी 8:00 वाजता: महिला वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (लोव्हलिना बोरगोहेन)
सकाळी 9:54 वाजता: पुरुष वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (विकास कृष्णन)
25 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता: महिला महिला फ्लायवेट राउंड ऑफ 32 (मेरी कोम)
सकाळी 8:48 वाजता: पुरुष लाइट वेट राउंड ऑफ 32 (मनिष कौशिक)
26 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता: पुरुष फ्लाय वेट राउंड ऑफ 32 (अमित पंघल)
सकाळी 9:06 वाजता: पुरुष मिडलवेट राउंड ऑफ 32 ( अशिष कुमार)
27 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता : पुरुष वेल्टवेट राउंड 16 (विकास कृष्णन जर पात्र ठरला तर..)
सकाळी 9:36 वाजता: महिला लाइटवेट राउंड ऑफ 32 ( समीरजीत कौर)
सकाळी 10:09 वाजता: महिला वेल्टवेट राउंड ऑफ 16 (लोव्हलिना बोरगोहेन जर पात्र ठरली तर)
28 जुलै 2021
सकाळी 8:00 वाजता: महिला मीडल वेट राउंड ऑफ 16 (पूजा राणी)
29 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता: पुरुष मीडल वेट राउंड ऑफ 16 (अशिश कुमार जर पात्र ठरला तर...)
सकाळी 8:33 वाजता: पुरुष सुपर हेवीवेट राउंड ऑफ 16 (सतीश कुमार )
सकाळी 9:36 वाजता: महिला फ्लायवेट राउंड ऑफ 16 ( मेरी कोम जर क्वॉलिफाय ठरल्यास)
30 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता: महिला लाइट वेट राउंड ऑफ 16 (सीमरनजीत कौर जर पात्र ठरली तर... )
31 जुलै ते 8 ऑगस्ट 2021
सर्व वजनी गटातील फायलन आणि पदकासाठीचे सामने बॉक्सिंगमधील पात्र खेळाडूंच्या मॅचेस या कालावधीत पाहायला मिळतील.
घोडेस्वारी
30 जुलै 2021
सकाळी 5 वाजता: वैयक्तिक पात्रता फेरी (फौवाद मिर्झा)
तलवारबाजी
26 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: महिला वैयक्तिक गटात राउंड ऑफ 64 (भवानी देवी)
दुपारी 4:20 वाजता: महिला पदकासाठीची मॅच ( भवानी देवी पात्र ठरली तर...)
गोल्फ
1 ऑगस्ट 2021
सकाळी 4:00 वाजता: पुरुष स्ट्रोक प्ले गटातील सामना (अनिर्बन लाहिरे, उद्ययन माने)
4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2021
सकाळी 4:00 वाजता: महिला गटातील स्ट्रोकप्ले प्रकारातील मॅच (अदिती अशोक)
25 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: महिला जिम्नॅस्टिक्स पात्रता फेरी (प्रणती नायक)
29 जुलै ते 3 ऑगस्ट 2021
दुपारी 2:00 वाजता: महिला जिम्नॅस्टिक्स ऑल राउंड आणि फायनल (प्रणति नायक जर पात्र ठरली तर...)
हॉकी
24 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: पुरुष अ गटात भारत विरुद्ध न्यूझीलंड
सायंकाळी 5:15 वाजता: महिला अ गटात भारत विरुद्ध नँदरलंड
25 जुलै 2021
दुपारी 3:00 वाजता: पुरुष अ गट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
26 जुलै 2021
सायंकाळी 5:45 वाजता: महिला अ गटात भारत विरुद्ध जर्मनी
27 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: पुरुष अ गटात भारत विरुद्ध स्पेन
28 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: महिला अ गटात भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन
29 जुलै 2021
सकाळी 6:00 वाजता: पुरुष अ गटात भारत विरुद्ध अर्जेंटिना
30 जुलै 2021
सकाळी 8:15 वाजता: महिला अ गटात भारत विरुद्ध आयर्लंड
दुपारी 3:00 वाजता: पुरुष अ गटात भारत विरुद्ध जपान
31 जुलै 2021
सकाळी 8:45 वाजता: महिला अ गटात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
1 ऑगस्ट 2021
सकाळी 6:00 वाजता: पुरुष क्वार्टर फायनल
2 ऑगस्ट 2021
सकाळी 6:00 वाजता: महिला क्वार्टर फायनल
3 ऑगस्ट 2021
सकाळी 7:00 वाजता : पुरुष सेमी फायनल
4 ऑगस्ट 2021
सकाळी 7:00 वाजता: महिला सेमीफायनल
5 ऑगस्ट 2021
सकाळी 7:00 वाजता: पुरुष कांस्य पदसाठीची मॅच
दुपारी 3:30 वाजता: गोल्डसाठी फायनल मॅच
6 ऑगस्ट 2021
सकाळी 7:00 वाजता: महिला कांस्य पदकासाठीची मॅच
दुपारी 3:30 वाजता: महिला गोल्ड मेडलसाठीची मॅच
जुडो
24 जुलै 2021
सकाळी 7:30 वाजता: महिला 48 किलो एलिमेशन राउंड
ऑफ 32 (सुशीला देवी
रोविंग
24 जुलै 2021
सकाळी 7:50 वाजता: पुरुष लाइट वेट डबल स्कल्स ( अर्जुन लाल, अरविंद सिंग)
सेलिंग
25 जुलै 2021
सकाळी 8:35 वाजता: महिला लेजर रेडियल रेस 1 (नेथरा कुमारन)
सकाळी 11:05 वाजता: पुरुष लेजर रेस 1 (विष्णू सारवनन)
27 जुलै 2021
सकाळी 11:20 वाजता: पुरुष 49er – Race 1 (केसी गणपथी, वरुन ठक्कर)
शूटिंग
24 जुलै 2021
सकाळी 5:00 वाजता: महिला 10 मीटर एअर रायफल पात्रता फेरी (एल्वनिल वलरिवन, अपूर्वी चेंदेला)
सकाळी 7:15 वाजता: महिला 10 मीटर एअर रायफल फायनल (एल्वनिल वलरिवन, अपूर्वी चेंदेला जर क्वॉलिफाय झाल्या तर...)
सकाळी 9:30 वाजता: पुरुष 10 मीटर एअर रायफल एअर पिस्टल पात्रता फेरी (सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा)
दुपारी 12:00 वाजता: पुरुष 10 मीटर पिस्टल फायनल ( सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा जर पात्र ठरले तर.. )
25 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: महिला 10 मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी (मनू भाकेर, यशस्विनी सिंग देस्वाल)
सकाळी 6:00 वाजता: पुरुष स्कीट पात्रता डे वन (अंगद बाजवा, मयराज अहमद खान)
सकाळी 7:45 वाजता: महिला 10 मीटर एअर पिस्टल फायनल (मनू भाकेर, यशस्विनी सिंग देसवाल क्वॉलिफाय झाल्या तर )
सकाळी 9:30 वाजता: पुरुष 10 मीटर एअर रायफल पात्रता फेरी (दीपक कुमार, देव्यांश सिंग पनवार)
दुपारी 12:00 वाजता: पुरुष 10 मीटर एअर रायफल फायनल (दीपक कुमार, देव्यांश सिंग पनवार पात्र ठरले तर)
26 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: पुरुष स्कीट पात्रता फेरी डे 2 (अंगद बाजवा, मयराज अहमद खान)
सकाळ 12:00 वाजता: पुरुष स्कीट फायनल (अंगद बाजवा, मयराज अहमद खान जर पात्र ठरले तर..)
27 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: 10 मीटर पिस्टल मिश्र टीम पात्रता फेरी (सौरभ चौधरी/मनू भाकेर आणि अभिषेख वर्मा/ यशस्विनी सिंग देस्वाल)
सकाळी 7:30 वाजता: 10 मीटर एअर पिस्टल मिश्र टीम कांस्य पदकासाठी मॅच (सौरभ चौधरी/मनू भाकेर आणि अभिषेख वर्मा/ यशस्विनी सिंग देस्वाल जर पात्र ठरले तर...)
सकाळी 8:05 वाजता: 10 मीटर एअर पिस्टल मिश्र टीम गोल्ड मेडलसाठीची मॅच (सौरभ चौधरी/मनू भाकेर आणि अभिषेख वर्मा/ यशस्विनी सिंग देस्वाल जर पात्र ठरले तर...)
सकाळी 9:45 वाजता: 10 मीटर एअर रायफल मिश्र पात्रता फेरी (देव्यांश सिंग पनवर/एल्वनिल वलरिवन आणि दीपक कुमार अंजुम मोदगील)
सकाळी 11:45 वाजता: 10 मीटर एअर रायफल मिश्र टीम कांस्य पदकासाठीची मॅच (देव्यांश सिंग पनवर/एल्वनिल वलरिवन आणि दीपक कुमार अंजुम मोदगील जर पात्र ठरले तर...)
दुपारी 12:20 वाजता: 10 मीटर एअर रायफल मिश्र टीम गोल्ड मेडलसाठीची मॅच (देव्यांश सिंग पनवर/एल्वनिल वलरिवन आणि दीपक कुमार अंजुम मोदगील जर पात्र ठरले तर...)
29 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: महिला 25 मीटर पिस्टल पात्रता फेरी (मनू भाकेर, राही सरनोबत)
30 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: महिला 25 मीटर पिस्टल पात्रता रेपिड फेरी (मनू भाकेर, राही सरनोबत)
सकाळी 11:20 वाजता: महिला 25 मीटर पिस्टल फायनल (मनू भाकेर, राही सरनोबत पात्र ठरल्या तर...)
31 जुलै 2021
सकाळी 8:30 वाजता: महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता फेरी (अंजुम मोदगील, तेजस्विनी सावंत)
सकाळी 12:30 वाजता: महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन फायनल (अंजुम मोदगील, तेजस्विनी सावंत पात्र ठरल्या तर...)
2 ऑगस्ट 2021
सकाळी 8:00 वजता: पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता फेरी (संजीव राजपूत, एश्वर्य प्रताप सिंग)
दुपारी 1:20 वाजता: पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन फायनल संजीव राजपूत, एश्वर्य प्रताप सिंग जर पात्र ठरले तर...)
स्विमिंग
25 जुलै 2021
दुपारी 3:32 वाजता: महिला 100 मीटर ब्लॅक स्ट्रोक हिट्स (माना पटेल)
दुपारी 3:52 वाजता: पुरुष 200 मीटर फ्री स्टाइल हिट्स (साजन प्रकाश)
दुपारी 4:49 वाजता: पुरुष 100 मीटर ब्लॅकस्ट्रोक हिट्स (श्रीहरी नटराज )
26 जुलै 2021
सकाळी 7:07 वाजता: पुरुष 200 मीटर फ्री स्टाइल सेमी फायनल (साजन प्रकाश जर पात्र ठरला तर...)
सकाली 8:01 वाजता: पुरुष 100 मीटर ब्लॅकस्ट्रोक सेमीफायनल (श्रीहरी नटराज पात्र ठरला तर.. )
सकाली 8:23 वाजता: महिला 100 मीटर ब्लॅकस्ट्रोक सेमी फायनल (माना पटेल जर पात्र ठरली तर...)
दुपारी 3:59 वाजता: पुरुष 200 मीटर बटरफ्लाय हिट्स (साजन प्रकाश)
27 जुलै 2021
सकाळी 8:05 वाजता: पुरुष 200 मीटर बटरुफ्लाय सेमीफायनल (साजन प्रकाश पात्र ठरला तर...)
29 जुलै 2021
दुपारी 4:20 वाजता: पुरुष 100 मीटर बटरफ्लाय हिट्स (साजन प्रकाश)
30 जुलै 2021
सकाळी 7:00 वाजता: पुरुष 100 मीटर बटरफ्लाय सेमीफायनल (साजन प्रकाश जर पात्र ठरला तर...)
टेबल टेनिस
24 जुलै 2021
सकाळी 5:30 वाजता: पुरुष आणि महिला एकेरी पहिल्या राउंडमधील सामने (जी साथिया, शरथ कमल, मनिका बत्रा, सुतीर्था मुखर्जी)
सकाळी 7:45 वाजता: मिश्र दुहेरी राउंड ऑफ 16 लढती (शरथ कमल/मनिका बत्रा)
25 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता: मिश्र दुहेरी क्वार्टर फायनल (शरथ कमल/मनिका बत्रा पात्र ठरले तर...)
सकाळी 10:30 वाजता: पुरुष आणि महिला एकेरीतील राउंड (जी साथिया, शरथ कमल, मनिका बत्रा, सुतीर्था मुखर्जी)
दुपारी 4:30 वाजता: मिश्र दुहेरी सेमीफायनल (शरथ कमल/मनिका बत्रा पात्र ठरले तर...)
26 जुलै 2021
सकाळी 6:30 वाजता & 11:00 वाजता: पुरुष आणि महिला एकेरी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील लढती (जी साथिया, शरथ कमल, मनिका बत्रा, सुतीर्था मुखर्जी)
दुपारी 4:30 वाजता: मिश्र दुहेरीतील कांस्य पदकाची मॅच (शरथ कमल/मनिका बत्रा पात्र ठरले तर...)
सायंकाळी 5:30 वाजता: मिश्र दुहेरी गोल्ड मेडलची मॅच (शरथ कमल/मनिका बत्रा पात्र ठरले तर...)
27 जुलै 2021
दुपारी 1:00 वाजता: पुरुष आणि महिला राउंड ऑफ 16 (जी साथिया, शरथ कमल, मनिका बत्रा, सुतीर्था मुखर्जी जर पात्र ठरले तर...)
टेनिस
24 जुलै ते 1 ऑगस्ट
महिला दुहेरी - सानिया मिर्झा आणि अंकिता रैना
पुरुष एकेरी सुमीत नागल
वेटलिफ्टिंग
24 जुलै 2021
सकाळी 10:20 वाजता: महिला 49 किलो वजनी गटातील मेडल राउंड ( मीराबाई चानू)
कुस्ती
3 ऑगस्ट 2021
सकाळी 8:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 62 किलो वजनी गट राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (सोनम मलिक)
दुपारी 3:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 62 किलो वजनी गट सेमी फायनल (जर सोनम मलिक पात्र ठरली तर..)
4 ऑगस्ट 2021
सकाळी 7:30 वाजता: महिला फ्री स्टाइल 62 किलो वजनी गट रिपचेज (सोनम मलिक जर पात्र ठरली तर...)
सकाळी 8:00 वाजता: पुरुष 57 किलो वजनी गटातील राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल ( रवी कुमार दाहिया)
सकाळी 8:00 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 86 किलो वजनी गट राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (दीपक पुनिया)
सकाळी 8:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (अंशू मलिक)
दुपारी 2:45 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट सेमीफायनल (रवी कुमार दाहिया जर पात्र ठरला तर...)
दुपारी 2:45 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 86 किलो वजनी गट सेमी फायनल (दीपक पुनिया पात्र ठरला तर...)
दुपारी 2:45 वाजता: महिला फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट सेमीफायनल (अंशू मलिक पात्र ठरली तर...)
दुपारी 4:30 वाजता: महिला फ्री स्टाइल 62 किलो वजनी गट कांस्य आणि गोल्डसाठीच्या लढती (सोनम मलिक पात्र ठरली तर...)
5 ऑगस्ट 2021
सकाळी 7:30 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट रिपचेज (रवी कुमार दाहिया पात्र ठरला तर...)
सकाळी 7:30 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 86 ककिलो रिपचेज (दीपक पुनिया पात्र ठरला तर...)
सकाळी 7:30 वाजता: महिला फ्री स्टाइल 57 किलो रिपचेज (अंशू मलिक पात्र ठरली तर...)
सकाळी 8:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 53 किलो वजनी गट राउंड 16 आणि क्वार्टर फायनल (विनेश फोगाट)
दुपार 2:45 वाजता: महिला फ्री स्टाइल 53 किलो वजनी गट सेमीफायनल ( विनेश फोगाट पात्र ठरली तर...)
दुपारी 4:00 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट कांस्य आणि गोल्ड पदकासाठीच्या लढती ( रवी कुमार दाहिया पात्र ठरला तर...)
दुपारी 4:00 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 86 किलो वजनी गट कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीच्या लढती (दीपक पुनिया पात्र ठरला तर..)
दुपारी 4:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 57 किलो वजनी गट कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीच्या लढती (अंशू मलिक पात्र ठरली तर...)
6 ऑगस्ट 2021
सकाळी 7:30 वाजता: महिला फ्री स्टाइल 53 किलो वजनी रिपचेज (विनेश फोगाट पात्र ठरली तर...)
सकाळी 8:00 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 65 किलो वजनी गट राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल ( बजरंग पुनिया)
सकाळी 8:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 50 किलो वजनी गट राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (सीमा बिस्ला)
दुपारी 2:45 वाजता: पुरुष फ्री स्टाइल 65 किलो वजनी गट सेमीफायनल (बजरंग पुनिया पात्र ठरला तर)
दुपारी 2:45 वाजता: महिला फ्री स्टाइल 50 किलो वजनी गट सेमी फायनल (सीमा बिस्ला पात्र ठरली तर...)
दुपारी 4:30 वाजता: महिला फ्री स्टाइल 53 किलो वजनीगट कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीच्या लढती (विनेश फोगाट पात्र ठरली तर...)
7 ऑगस्ट 2021
दुपारी 3:15 वाजता: पुरुष 65 किलो वजनी गट रिपचेज (बजरंग पुनिया पात्र ठरला तर...
दुपारी 3:15 वाजता: महिला फ्री स्टाइल 50 किलो वजनी गट रिपचेज (सीमा बिस्ला पात्र ठरली तर...)
दुपारी 4:00 वाजता: पुरुष 65 किलो वजनी गट कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीच्या लढती (बजरंग पुनिया पात्र ठरला तर... )
दुपारी 4:00 वाजता: महिला फ्री स्टाइल 50 किलो वजनी गट कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीच्या लढती (सीमा बिस्ला पात्र ठरली तर...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.