IPL New Team Bid SAKAL
क्रीडा

धोनी, विराट अन् रोहित.. पाहा रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

IPL 2022 साठी होणार खेळाडूंचा महालिलाव | Dhoni Virat Rohit

विराज भागवत

IPL 2022 साठी होणार खेळाडूंचा महालिलाव

IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावलं. आता पुढच्या हंगामासाठी मेगा लिलाव घेण्यात येणार आहे. या महालिलावात अनेक बडे खेळाडू बोलीसाठी उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक संघाला आपल्या संघातील केवळ ४ खेळाडूच संघात कायम ठेवता येणार आहेत. इतर खेळाडूंना करारमुक्त करणं बंधनकारक असणार आहे. ४ खेळाडूंपेकी जास्तीत जास्त ३ खेळाडू भारतीय आणि जास्तीत २ खेळाडू परदेशी असणार आहेत. इएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, आंद्रे रसल, जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विविध संघांनी ताफ्यात कायम ठेवलं आहे अशी चर्चा आहे. पाहा कोणी कोणत्या खेळाडूंना केलंय रिटेन...

विविध खेळाडूंनी संघात कायम ठेवलेले खेळाडू (मिळालेल्या माहितीच्या आधारे)

चेन्नई सुपर किंग्ज - रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.

कोलकाता नाईट रायडर्स - सुनील नारायण, आंद्रे रसल, वरूण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर

सनरायजर्स हैदराबाद - केन विल्यमसन

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल

दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एन्रीक नॉर्खिया

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT