Faf du Plessis RCB IPL 2024 News Marathi sakal
IPL

RCB IPL 2024 : 'मी इथं यायचं विसरलो होतो...' 6 लाजिरवाण्या पराभवानंतर विजय, सामना जिंकल्यावर RCB कर्णधारचं मोठं विधान

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने सनरायझर्सचा त्यांच्याच घरात 35 धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

Faf du Plessis SRH vs RCB IPL 2024 : आयपीएल 17 व्या हंगामातील 41 व्या सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात रंगला होता. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने सनरायझर्सचा त्यांच्याच घरात 35 धावांनी पराभव केला.

या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावून 206 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघ 20 षटकात 8 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारू शकला. या आयपीएल मोसमातील 9 सामन्यांनंतर आरसीबीचा हा दुसरा विजय आहे, 4 गुण असूनही ते गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहेत. या विजयानंतर आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला होता आणि आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आहे. जेव्हा जेव्हा आरसीबी सामना हरला तेव्हा कर्णधार फाफ डू प्लेसिसला मॅच संपल्या संपल्या समालोचकांशी बोलण्यासाठी जात होता.

मात्र, सनरायझर्सविरुद्धच्या विजयानंतर तो सादरीकरण सोहळ्याला आला होता. यावर डु प्लेसिस गमतीने म्हणाला, मी विसरलो होतो की मॅच संपल्यानंतर पण प्रजेंटेशनमध्ये बोलायचे आहे. जवळजवळ प्रत्येक मॅच संपल्यानंतर मी बोलून लगेच निघून जायचो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT