IPL 2022 Punjab Kings Squad  Sakal
IPL

IPL 2022 PBKS Squad : मोठी शिल्लक ठेवून मनासारखी शॉपिंग!

सुशांत जाधव

IPL 2022 Punjab Kings Squad : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी केवळ दोन खेळाडू रिटेन करत पंजाब किंग्जनं आपल्या पर्समध्ये मोठी रक्कम ठेवली होती. मेगा लिलावात सुरुवातीपासून त्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला. शिखर धवनच्या नावानं लिलावातील पहिली बोली लागली. पंजाबने अनुभवी सलामीवीरासाठी मोठी किंमत मोजून मेगा लिलावाची ओपनिंग केली. इंग्लिश मॅन लायम लिविंगस्टोनच्या रुपात त्यांनी खरेदी केलेला अष्टपैलू खेळाडू सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला.

लोकेश राहुल संघ सोडून गेल्यानंतर पंजाबचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात होता. शिखर धवनच्या रुपात त्यांना अनुभवी सलामीवीरासह कॅप्टन्सीची जबाबदारी पेलू शकेल असा खेळाडू मिळाला. याशिवाय कगिसो रबाडासाठीही त्यांनी मोठी किंमत मोजली. तगडे आणि लिमिडेट प्लेयर घेऊन पंजाबने 3.45 कोटी पर्समध्ये शिल्लक ठेवलं. पंजाबचा संघ कॅप्टन म्हणून अनुभवी धवनची नियुक्ती करणार की सर्वाधिक रक्कम खर्च करुन संघात कायम ठेवलेल्या मयांकला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Punjab Kings चे रिटेनर

मयांक अग्रवाल (14 कोटी)

अर्शदीप सिंग (4 कोटी)

मेगा लिलावात केलेली खरेदी

शिखर धवन (Shikhar Dhawan) Indian Batsman ₹8,25,00,000

कगिसो रबाडा (Kagiso Rabada) Overseas Bowler ₹9,25,00,000

जॉनी बेयरस्ट्रो (Jonny Bairstow) Overseas Wicket Keeper ₹6,75,00,000

राहुल चहर (Rahul Chahar) Indian Bowler ₹5,25,00,000

हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) Indian All-Rounder ₹3,80,00,000

शाहरुख खान (Shahrukh Khan) Indian All-Rounder ₹9,00,00,000

जितेश शर्मा (Jitesh Sharma) Indian Wicket Keeper ₹20,00,000

प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) Indian Wicket Keeper ₹60,00,000

इशान पोरेल (Ishan Porel) Indian Bowler ₹25,00,000

लायम लिविंगस्टोन (Liam Livingstone) Overseas All-Rounder ₹11,50,00,000

ओडेन स्मिथ (Odean Smith) Overseas All-Rounder ₹6,00,00,000

संदीप शर्मा (Sandeep Sharma) Indian Bowler ₹50,00,000

राज अंगद बावा (Raj Angad Bawa) Indian All-Rounder ₹2,00,00,000

ऋषी धवन (Rishi Dhawan) Indian All-Rounder ₹55,00,000

नॅथन एलिस (Nathan Ellis) Overseas Bowler ₹75,00,000

प्रेरक मंकड (Prerak Mankad) Indian All-Rounder ₹20,00,000

अथर्व तायडे (Atharva Taide) Indian All-Rounder ₹20,00,000

वैभव अरोरा (Vaibhav Arora) Indian Bowler ₹2,00,00,000

भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) Overseas Batsman ₹50,00,000

बेन्नी होवेल (Benny Howell) Overseas All-Rounder ₹40,00,000

ऋतिक चटर्जी (Writtick Chatterjee) Indian All-Rounder ₹20,00,000

बालतेज धांडा (Baltej Dhanda) Indian Bowler ₹20,00,000

अंश पटेल (Ansh) Patel Indian All-Rounder ₹20,00,000

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT