Dewald Brevis  Sakal
IPL

Jr. एबीडी मुंबईच्या ताफ्यात; इतक्या कोटीला घेतले विकत

सुशांत जाधव

आयपीएलच्या मेगा लिलावात जपून आणि मोठ्या शिताफीनं बोली लावणाऱ्या मुंबई इंडियन्सने अनकॅप्ड कॅटेगिरीमध्ये दुसरा डाव खेळला. 20 लाख मूळ किंमत असलेल्या एबीची कार्बन कॉपी अशी ओळख निर्माण करणाऱ्या डिवॉल्ड ब्रेविस याला त्यांनी आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्सने पहिल्या दिवशी खरेदी केलेला हा दुसरा खेळाडू ठरला. याआधी त्यांनी ईशान किशनसाठी त्यांनी 15.75 कोटी मोजले होते. IPL Auction 2022 South Africa uncapped player Dewald Brevis Bought by Mumbai Indians in 3 crore

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या डिवॉल्ड ब्रेविस याने कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. आफ्रिकेचा संघ फायनलपर्यंत पोहचला नसला तरी या युवा खेळाडूनं स्पर्धा गाजवली. त्याने 6 सामन्यात 506 धावा केल्या. 2003-04 मध्ये शिखर धवनने 505 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढणाऱ्या डेवाल्डची तुलना ही एबी डिव्हिलियर्ससोबत होत आहे. या Jr एबीला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतले. 20 लाख मूळ किंमत असलेल्या तरी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी त्याला मालामाल करु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT