Jaipur Pink Panther Win at Pro Kabaddi 2022 sakal
क्रीडा

Pro Kabaddi 2022: मॅच जिंकताच अभिषेकने ऐश्वर्याला मारली घट्टी मिठी; ...तर लेक आराध्य!

Kiran Mahanavar

Jaipur Pink Panther Win at Pro Kabaddi 2022 : जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा पराभव करत प्रो कबड्डी लीगचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. मुंबईतील एनएससीआय सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात जयपूरने पुणेरी पलटणचा 33-29 असा पराभव केला. या विजयानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन अभिषेकसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो खुप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते सर्वजण ट्रॉफी हातात घेऊन पोज देताना दिसत आहेत.(Abhishek Bachchan Aishwarya Rai Bachchan Aaradhya Celebrate)

जयपूर पिंक पँथर्सकडून अजित, सुनील कुमार आणि अर्जुन देसवाल यांनी चमकदार कामगिरी केली. जेतेपदाच्या लढतीत 6-6 गुणांसह तिघेही जयपूर संघाचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आले. याआधी 2014 मध्ये जयपूर पिंक पँथर्सने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले होते.

विजेतेपदाचा सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटी विजय पँथर्सच्या हाती लागला. पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालेल्या पुणेरी पलटणचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. त्याच्या बचावपटूने दोन्ही संघांकडून उत्तम खेळ दाखवला. त्याने हल्लेखोरांना उघडपणे छापा टाकण्याची संधी दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT