Mohamed Salah record for fastest hat-trick In UEFA Champions League esakal
क्रीडा

Mohamed Salah : इतक्या वर्षात मेस्सी - रोनाल्डोला जमलं नाही ते सालाहनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Mohamed Salah Fastest Hat-Trick : लिव्हरपूलचा आघाडीचा फुटबॉलपटू मोहम्मद सालाहने चॅम्पियन्स लीगमधील सर्वात वेगवान हॅट्ट्रिक केली. 30 वर्षाच्या या इजिप्तच्या खेळाडू रेनगेर्सविरूद्ध 68 व्या मिनिटाला बदल खेळाडू म्हणून मैदानात आला. त्यानंतर त्याने 75, 80 आणि 81 व्या मिनिटाला सलग तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली. सालाहने अवघ्या 7 मिनिटात गोलची हॅट्ट्रिक साधली.

चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वात वेगवान वेगवान हॅट्ट्रिक करणारे फुटबॉलपूट

7 मिनिटे : मोहम्मद सालाह - 2022

8 मिनिटे : बाफेटिम्बी गोमिस - 2011

9 मिनिटे : माईक नेवेल - 1995

11 मिनिटे : रहीम स्टेर्लिंग - 2019

11 मिनिटे : ख्रिस्तियानो रोनाल्डो - 2015

11 मिनिटे : रॉबर्ड लेवॉन्डस्की - 2022

12 मिनिटे : रॉबर्ड लेवॉन्डस्की - 2019

1२ मिनिटे : लुईझ अँड्रियानो - 2014

Champions League मध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक कोणी केल्या?

8 - लिओनेल मेस्सी (बार्सिलोना)

8 - ख्रिस्तियानो रोनाल्डो (रिअल माद्रिद 7, जुवेंटस 1)

6 - रॉबर्ड लेवॉन्डस्की (डॉर्टमंड 1, बायेरन म्युनिचेन 4, बार्सिलोना 1)

4 - करीम बेंझेमा (रिअल माद्रिद)

3 - फिलोपो इंझाघी (जुवेंटस 2, एसी मिलान 1)

3 - मारियो गोमेझ (बायेरन म्युनिचेन)

3 - लुईझ अॅड्रियानो (शाखतार डोनेट्स्क)

3 - नेमार (बार्सिलोना 1, पॅरिस सेंट जर्मन 2)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT