क्रीडा

IPL 2023 Auction : करनला 18.50 कोटी, मात्र सर्वाधिक बोली लागलेला भारतीय खेळाडू कोण; जाणून घ्या प्रत्येक संघाची शॉपिंग लिस्ट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Auction Team Full List : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात विदेशी खेळाडूंची चांगलीच चांदी झाली. एका पाठोपाठ एक विदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत होता. इंग्लंडच्या सॅम करनसाठी पंजाब किंग्जने 18.50 कोटी रूपयाची बोली लावली. आयपीएल इतिहासातील ही आतापर्यंत सर्वोच्च बोली ठरली. सॅम करनबरोबरच इंग्लंडच्या बेन स्टोक्स (16.25 कोटी) आणि हॅरी ब्रुक (13.25 कोटी) यांचा देखील खिसा चांगलाच गरम झाला. तर मुंबईने कॅमेरून ग्रीनवर 17.50 कोटींची उधळण केली.

या यादीवरून यंदाच्या लिलावात विदेशी विशेषकरून टी 20 वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडचा दबदबा राहिला. भारतीय फ्रेंचायजींनी भारतीय खेळाडूंकडे तशी पाठच फिरवली. मात्र तरीही शिवम मावी आणि मुकेश कुमार यांनी आपला ठसा उटमवत चांगली रक्कम मिळवली. शिवम मावीला गुजरात टायटन्सने 6 कोटी रूपयाला खरेदी केले. तर मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटी रूपयांची बोली लावली. भारताकडून हे दोन टॉप गेनर ठरले. आता आपण कोणत्या संघाने किती खेळाडू घेतले हे पाहुयात.

दिल्ली कॅपिट्ल

रॉयल चॅलेंजर बेंगलोर

चेन्नई सुपर किंग्ज

पंजाब किंग्ज

कोलकाता नाईट रायडर्स

गुजरात टायटन्स

मुंबई इंडियन्स

लखनौ सुपर जायंट्स

राजस्थान रॉयल्स

सनराईजर्स हैदराबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT