Paris Olympics 2024 Day 7 Schedule News sakal
क्रीडा

Paris Olympics 2024 Day 7 : भारतासाठी आजचा दिवस असणार खास! मनु भाकर पुन्हा लावणार निशाणा; जाणून घ्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 Day 7 Schedule News : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 2 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवार हा दिवस भारतासाठी खूप खास असणार आहे. लक्ष्य सेनपासून ते दोन पदके जिंकणाऱ्या मनु भाकरसारखे खेळाडू या दिवशी भारतासाठी मैदानात उतरणार आहेत.

तर दुसरीकडे हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा तिरंदाजीत पदक जिंकू शकतात. तजिंदर पाल सिंग तूर ॲथलेटिक्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. एकूणच, भारत पदकतालिकेत कोठे असेल हे शुक्रवारी मुख्यत्वे ठरवेल. पॅरिस गेम्सच्या सातव्या दिवशी भारताचे वेळापत्रक (भारतीय वेळ) खालीलप्रमाणे आहे.

आज ऑलिंपिक

ॲथलेटिक्स

  • पुरुष गोळाफेक पात्रता फेरी (ताजिंदरपाल सिंग तूर - रात्री ११.४० वाजल्यापासून)

बॅडमिंटन

  • पुरुष एकेरी - उपांत्यपूर्व फेरी (लक्ष्य सेन किंवा एच. एस. प्रणोय)

    सायंकाळी ६.३० वाजल्यापासून

सेलिंग

  • पुरुष डिंघी तिसरी व चौथी शर्यत (विष्णू सर्वानन)

    रात्री ७.०५ वाजल्यापासून

  • महिला डिंघी तिसरी व चौथी शर्यत (नेत्रा कुमानन)

    दुपारी ३.४५ वाजल्यापासून

रोविंग

  • पुरुष सिंगल स्कल्स ६ डी अंतिम फेरी (बलराज पन्वर)

    दुपारी १.४८ वाजल्यापासून

ज्युडो

  • महिला ७८ किलोपेक्षा अधिक पहिली फेरी) (तुलिका मान)

    दुपारी १.३० वाजल्यापासून

नेमबाजी

  • महिला २५ मीटर पिस्तूल पात्रता (मनू भाकर व इशा सिंग)

    दुपारी १२.३० वाजल्यापासून

गोल्फ

  • पुरुष दुसरी फेरी (शुभंकर शर्मा व गगनजीत भुल्लर)

    दुपारी १२.३० वाजल्यापासून

हॉकी

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (शेवटचा साखळी सामना)

    दुपारी ४.४५ वाजल्यापासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT