क्रीडा

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये सातीयनने जिंकले कांस्य

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 Table Tennis : भारताच्या सातीयन गणसेकरनने (Sathiyan Gnanasekaran) इंग्लंडच्या पॉल ड्रंकहॉलचा 4 - 3 असा पराभव करत टेबल टेनिस पुरूष एकेरीचे कांस्य पदक जिंकले. भारताचे हे एकूण 23 वे तर टेबल टेनिसमधील दुसरे कांस्य पदक आहे. टेबल टेनिसमध्ये भारताने आतापर्यंत 6 पदके जिंकली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे. टेबल टेनिसपटू शरथ कमलने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 असा पराभव केला.

राऊंड ऑफ 32 मध्ये शरथने ऑस्ट्रेलियाच्या फिन लूचा 4-0 असा पराभव केला. त्याचवेळी, 16 च्या फेरीत शरथ कमलने नायजेरियाच्या ओलाजिदे ओमोटोयोवर 4-2 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूने सिंगापूरच्या इसाक क्वेक योंगचा 4-0 असा पराभव केला. त्याचवेळी, उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहलचा 4-2 असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT