क्रीडा

Schoolympics 2023 : सकाळ स्कूलिंपिक नेमबाजीत समर्थ, आर्या, अनिरुद्ध, सानिकाला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पूनावाला फिनकॉर्प प्रेझेंट्स सकाळ स्कूलिंपिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मुलांच्या गटात आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडीच्या समर्थ पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. मुलींच्या गटात एस.बी.पाटील, रावेतची आर्या म्हस्के हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर पीप साईट प्रकारात आर्मी पब्लिक स्कूलच्या अनिरुद्ध सिंग, सिटी प्राईड, निगडीच्या सानिका आबनावे यांनी बाजी मारली.

सविस्तर निकाल ः

एअर पिस्तुल १० मीटर : वयोगट १२-१४ वर्षे मुले : सुवर्ण ः समर्थ पाटील (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी, ३५४) रौप्य : शौर्य नवले (श्रीमती इंदिराबाई करंदीकर स्कूल, ३४०) ब्राँझ : त्रिशिर गुप्ते (निर्मल बेथनी हायस्कूल, चिंचवड ३३४).

मुली : सुवर्ण : आर्या म्हस्के (एस.बी.पाटील, रावेत ३६८) रौप्य : देवयानी कवाळे (एस.बी.पाटील, रावेत ३५१) ब्राँझ : रितिका आहेर (श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड ३४३).

वयोगट : १४ ते १६

मुले : सुवर्ण : अक्षत घुबे (सी.एम.एस इंग्लिश स्कूल, ३७५) रौप्य : ऋषिकेश कदम (आर्मी पब्लिक, दिघी, ३७४) ब्राँझ : प्रथमेश कदम (आर्मी पब्लिक, दिघी ३७३).

मुली : सुवर्ण : मृण्मयी जाधव (पोदार इंटरनॅशनल, आंबेगाव, ३६४) रौप्य : निर्भयी गिरासे (वॉलनट, शिवणे, ३५८) ब्राँझ : भाविका शाह (व्हिक्टोरियस किड्स, खराडी, ३३८) ओपन साईट रायफल १० मीटर : वयोगट १२ ते १४ वर्षे ः मुले : सुवर्ण : पुन्नीयाकोडी लक्षण आरके राजेश पुन्नीयाकोडी (व्हिबग्योर हायस्कूल, मगरपट्टा, २२७) रौप्य : सोहम जगताप (केंद्रीय विद्यालय, चंदननगर, १६०) ब्राँझ : विशाल मगर (शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड, १२३).

मुली : सुवर्ण : गार्गी विटाळकर (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी, २४४) रौप्य : वैदेही गुगळे (श्रीमती इंदिराबाई करंदीकर स्कूल, २२७), ब्राँझ : हजवाने मनाल इलियास (अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, कॅम्प, १०१).

वयोगट १४ ते १६ वर्षे

मुले : १) सुवर्ण : राजवीर गायकवाड (सिंहगड सिटी, कोंढवा, २८९) रौप्य : आयुष बनकर (एसएनबीपी इंटरनॅशनल चिखली, २५२) ब्राँझ : आदित्य कदम (एसएनबीपी इंटरनॅशनल चिखली,२२५).

मुली : सुवर्ण : इशिता काकडे (व्हि.जे.इंटरनॅशनल लोहगाव, ३०१) रौप्य : गायत्री धालगडे (शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय चिंचवड, २४०) ब्राँझ : समिश्का शिर्के (डी.वाय.पाटील तळेगाव दाभाडे, १८२).

पीप साईट रायफल १० मी. वयोगट १२ ते १४ वर्षे मुले :

सुवर्ण : अनिरुद्ध सिंग (आर्मी पब्लिक, घोरपडी, ३८६), रौप्य : आराध्य भागवत (इंदिरा नॅशनल, ताथवडे ३७५) ब्राँझ : हर्षवर्धन शर्मा (ध्रुव ग्लोबल, नांदे मुळशी, ३७१).

मुली : सुवर्ण : सानिका आबनावे (सिटी प्राईड, निगडी प्राधिकरण, ३९२) रौप्य : रितुपर्णा देशमुख (आर्मी पब्लिक, खडकी, ३८८) ब्राँझ : अवंतिका शेवाळे (ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, ३८३).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT