Schoolympics 2023 Judo 
क्रीडा

Schoolympics 2023 Judo : आरव शुक्ला, बानी दुर्गापालला ज्यूदोत सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पुणे, ता. २८ ः चऱ्होलीच्या रॅडक्लीफ स्कूलचा आरव शुक्ला आणि येरवड्याच्या व्हिबग्योर स्कूलची बानी दुर्गापाल यांनी स्कूलिंपिकच्या ज्यूदो स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केली.

महाराष्ट्र मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. आरवने ६६ किलोवरील गटात ही कामगिरी केली. शिवणे येथील वॉलनटचा रुद्र महाजन रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

बानी हिने २५ ते ३० किलो वजनी गटात सर्वोत्तम कामगिरी केली. या गटात या गटात आरोही शिंदे (एलजी बनसोडे, पळसदेव) हिने रौप्य मिळविले. सोनाक्षी दास (लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश मीडियम) आणि रुद्रा साळुंखे (रॅडक्लिफ, चऱ्होली) यांनी ब्राँझची कमाई केली.

इतर निकाल ः

वयोगट : १० ते १२, मुली :

२५ किलोखालील ः सुवर्ण ः अनुषा भोयर (व्हिबग्योर राईज, वाघोली), रौप्य ः नेहा टोणपे (रॅडक्लिफ, चऱ्होली).

२५ ते ३० किलो ः सुवर्ण ः बानी दुर्गापाल (व्हिबग्योर, येरवडा), रौप्य ः आरोही शिंदे (एलजी बनसोडे, पळसदेव), ब्राँझ ः सोनाक्षी दास (लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश मीडियम), रुद्र साळुंखे (रॅडक्लिफ, चऱ्होली).

३० ते ३५ किलो ः सुवर्ण ः शौर्य धाडवे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), रौप्य - रिद्धी भिसे (सिंहगड सिटी, कोंढवा), ब्राँझ ः काव्या धुमाळ (डीईएस सेकंडरी, टिळक रोड), कादंबरी विपट (एलजी बनसोडे, पळसदेव)

३५ किलोवरील ः सुवर्ण ः यशश्री पोतदार (श्री नारायणदास रामदास, इंदापूर), रौप्य ः त्रिशा सावंत (व्हिबग्योर, येरवडा), ब्राँझ ः लविशा छाजेड (व्हिबग्योर, येरवडा), स्वरा कामठे (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी).

३२ ते ३६ किलो ः सुवर्ण ः मायसम शेख (व्हिबग्योर, एनआयबीएम रोड), रौप्य ः लक्षिता स्वामी (रॅडक्लीफ, चऱ्होली),

वयोगट ः १२ ते १४ ः

३६ ते ४० किलो ः सुवर्ण ः संस्कृती कडू (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव) रौप्य ः स्वरा मोडक (सह्याद्री नॅशनल, वारजे), ब्राँझ ः मानसी गुरव (विलू पुनावाला, कॅम्प), करिया मेहता (व्हिबग्योर, एनआयबीएम रोड)

४० ते ४४ किलो ः सुवर्ण ः अलीया सिंघल (व्हिबग्योर, येरवडा), रौप्य ः निष्ठा नगरकर (कटारिया, गुलटेकडी)

४४ ते ४८ किलो ः सुवर्ण ः शुभश्री पोतदार (श्री नारायणदास रामदास इंग्लिश, इंदापूर), रौप्य ः रुही भुवड (हुजूरपागा), ब्राँझ ः श्रेया भोंडवे (सह्याद्री नॅशनल, वारजे), मानसी बोरकर (सह्याद्री नॅशनल, वारजे)

४८ ते ५२ किलो ः अवनी नांगरे (महाराष्ट्रीय मंडळ इंदिराबाई करंदीकर प्रशाला, टिळक रोड), रौप्य ः अनुष्का पवार (न्यू पुणे पब्लिक, आकुर्डी), ब्राँझ ः मृण्मयी चव्हाण (व्हिबग्योर, येरवडा), भूमी सावंत (विलू पुनावाला, कॅम्प). ५७ किलोवरील ः सुवर्ण ः कस्तुरी खुटवड (सह्याद्री नॅशनल, वारजे), रौप्य ः ऋतू राऊत (न्यू पुणे पब्लिक, आकुर्डी), ब्राँझ ः नर्गीस खान (रॅडक्लीफ, चऱ्होली), संजना कुंवर (विलू पुनावाला, कॅम्प).

मुले ः ३५ किलोखालील ः सुवर्ण ः समर्थ राऊत (डीईएस सेकंडरी, टिळक रोड), रौप्य ः पृथ्वीराज थेऊरकर (ज्ञानसाधना विद्यामंदिर, वडगाव बुद्रूक), ब्राँझ ः सोहम कामठे (पीजीकेएम, कोंढवा), मानस रासकर (व्हिबग्योर, फुरसुंगी)

३५ ते ४० ः सुवर्ण ः प्रेम पाटील (ज्ञानांकुर इंग्लिश, धनकवडी), रौप्य ः सोहम गंगेले (व्हिबग्योर, एनआयबीएम रोड), ब्राँझ ः निखिल खेडेकर (साधना इंग्लिश, हडपसर), अनिरुद्ध पाटील (विलू पुनावाला, कॅम्प). ४० ते ४५ किलो ः सुवर्ण ः रितेश कोंढाळकर (व्हीजन इंग्लिश, नऱ्हे), रौप्य ः आदित्य लिंभोरे (सिंहगड स्प्रींगडेल पब्लिक, वडगाव बुद्रूक), ब्राँझ ः साईराज नलावडे (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), अंशुमन हिंगणकर (रॅडक्लीफ, चऱ्होली)

४५ ते ५० ः सुवर्ण ः श्लोक सहस्रबुद्धे (न्यू पुणे पब्लिक, आकुर्डी), रौप्य ः राज पाडुळे (मनोरम प्राथमिक, चिंचवड), ब्राँझ ः स्वराज येवले (फोर्स इंग्लिश, देहूगाव), देवांश गुगुलोथ (व्हिबग्योर, एनआयबीएम रोड).

५० ते ५५ ः सुवर्ण ः मयांक गोरे (रॅडक्लीफ, चऱ्होली), रौप्य ः योगेश शिंदे (विलू पुनावाला, कॅम्प)

५५ ते ६० किलो ः सुवर्ण ः विवेक गायकवाड (साधना इंग्लिश, हडपसर), रौप्य ः आयुष बोर्गोहेन (व्हिबग्योर, येरवडा), ब्राँझ ः अर्णव पायगुडे (ट्रिनिटी इंटरनॅशनल, पिसोळी)

६० ते ६६ किलो ः सुवर्ण ः सक्षम साबळे (सह्याद्री नॅशनल, वारजे), रौप्य ः साई चव्हाण (रॅडक्लीफ, चऱ्होली), ब्राँझ ः सार्थक आबनावे (रॅडक्लिफ, चऱ्होली), अफ्फान शेख (विलू पुनावाला, कॅम्प).

६६ किलोवरील ः सुवर्ण ः आरव शुक्ला (रॅडक्लीफ, चऱ्होली), रौप्य ः रुद्र महाजन (वॉलनट, शिवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT