schoolympics 2023 season 6 pune skating competition 
क्रीडा

Schoolympics 2023 Skating : स्कूलिंपिकच्या स्केटिंग स्पर्धेत मुलांमध्ये स्वनिक, ओजस, पलाश यांना सुवर्णपदके

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या स्केटिंग स्पर्धेत गुरुवारी इनलाईन प्रकारात ५०० आणि १००० मीटर अशा दोन्ही शर्यतींत मुलींच्या गटात वंशिका वर्मा, शरयू बांगडे, आरुषी कुलकर्णी यांनी सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या गटात स्वनिक भोसेलकर, ओजस कुलकर्णी, पलाश गंग यांनी ही कामगिरी केली.

सविस्तर निकाल :

पदक विजेते :

१० ते १२ वर्ष ः मुले

इनलाईन ५०० मीटर ः मुले : स्वनिक भोसलकर (एल्प्रो इंटरनॅशनल), रीहान बाफना (सिंबायोसिस), अक्ष लोढा (सिंबायोसिस)

इनलाईन १००० मी. ः स्वनिक भोसलकर (एल्प्रो), रीहान बाफना (सिंबायोसिस), अक्ष लोढा (सिंबायोसिस)

क्वाड ५०० मी. ः विहान यादव (सिटी इंटरनॅशनल), वेदांग अस्नीकर (डेक्कन एज्युकेशन सोसायटी), आर्य शहा (रायन इंटरनॅशनल, बावधन)

क्वाड १००० मी. ः आर्य शहा (रायन इंटरनॅशनल), वेदांग अस्नीकर (डीईएस, टिळक रस्ता), अनिश जाधव (संत साई, भोसरी)

मुली :

इनलाईन ५०० मी. ः वंशिका वर्मा (आर्यन्स वर्ल्ड), सिमरन गवस (कलमाडी हायस्कूल), स्वरा शहा (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर)

इनलाईन १००० मी. ः वंशिका वर्मा (आर्यन्स वर्ल्ड), आयरा लिमये (मिलेनियम इंटरनॅशनल), सिमरन गवस (कलमाडी हायस्कूल)

क्वाड ५०० मी ः इशिता बनकर (डीएव्ही पब्लिक, औंध), स्वरा एरंडे (विमल विद्याकुंज ), वैभवी सोनी (रायन इंटरनॅशनल)

क्वाड १००० मी. ः इशिता बनकर (डीएव्ही पब्लिक, औंध), परिणीती कारले (पवार पब्लिक, नांदेड सिटी), वैभवी सोनी (रायन इंटरनॅशनल)

१२ ते १४ वर्ष मुले :

इनलाईन ५०० मी. ः ओजस कुलकर्णी (पवार पब्लिक, नांदेड सिटी), मानव कुलकर्णी (रायन इंटरनॅशनल, बावधन), तेजस रैना (एल्प्रो इंटरनॅशनल)

इनलाईन १००० मी. ः ओजस कुलकर्णी (पवार पब्लिक, नांदेड सिटी), मानव कुलकर्णी (रायन इंटरनॅशनल), अर्जुन भुसारी (रायन इंटरनॅशनल, बावधन)

क्वाड ५०० मी. ः रोनित सेन (एसएनबीपी इंटरनॅशनल, वाघोली), ध्रुव सुरवसे (पुणे इंटरनॅशनल, धानोरी), यश चौधरी (संत साई इंग्लिश)

क्वाड १०००मी. ः रोनित सेन (एसएनबीपी इंटरनॅशनल, वाघोली), पार्थ मल्ल्या (न्यू पुणे पब्लिक), यश चौधरी (संत साई, भोसरी)

मुली :

इनलाईन ५०० मी. ः शरयू बांगडे (सेंट हेलेनाज), जुहू कांदेकर (विखे पाटील मेमोरिअल), सान्वी झिंजाड (व्हीक्टोरीयस किड्स एज्युकेअर)

क्वाड ५०० मी. ः गार्गी धायगुडे (सह्याद्री नॅशनल), श्रेया महाजन (विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी), प्रणवी डोईफोडे (विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी)

इनलाईन १००० मी ः शरयू बांगडे (सेंट हेलेनाज), राजलक्ष्मी बोसा (अमानोरा), अशनी जेना (दिल्ली पब्लिक)

क्वाड १००० मी ः गार्गी धायगुडे (सह्याद्री नॅशनल), श्रेया महाजन (विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी), प्रणवी डोईफोडे (विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी)

१४ ते १६ मुले :

इनलाईन ५०० मी. ः पलाश गंग (ड्राईव्ह चेंज लर्निंग रिसर्च सेंटर), ऋग्वेद पावसकर (महाराष्ट्र मंडळ), अवनीश गुंजाळ (विखे पाटील मेमोरिअल)

इनलाईन १००० मी. ः पलाश गंग (ड्राईव्ह चेंज लर्निंग रिसर्च सेंटर), ऋग्वेद पावसकर (महाराष्ट्र मंडळ इंग्लिश), अवनीश गुंजाळ (विखे पाटील मेमोरिअल)

क्वाड ५०० मी. ः ओमकार सोमण (अभिनव इंग्लिश), अद्वैत क्षीरसागर (पोदार इंटरनॅशनल), अत्रेय कुलकर्णी (पोदार इंटरनॅशनल)

क्वाड १००० मी. ः अंकित भिंगे (दर्शन ॲकॅडमी), ओंकार सोमण (अभिनव विद्यालय), अद्वैत क्षीरसागर (पोदार इंटरनॅशनल)

मुली :

इनलाइन ५०० मी. ः शिवाई राजेभोसले (सिटी इंटरनॅशनल), आदिती रायकर (एंजल हायस्कूल), हर्षिता चौधरी (पवार पब्लिक)

इनलाइन १००० मी. ः आरुषी कुलकर्णी (सिम्बायोसिस सेकंडरी), आदिती रायकर (एंजल हायस्कूल), हर्षिता चौधरी (पवार पब्लिक)

क्वाड ५०० मी. ः नीना पत्की (विखे पाटील मेमोरिअल), राधिका जोशी (महाराष्ट्रीय मंडळ), मिताली शेणॉय (पोदार इंटरनॅशनल)

क्वाड १००० मी. ः राधिका जोशी (महाराष्ट्र मंडळ) , मिताली शेणॉय (पोदार इंटरनॅशनल) मिस्बाह मणियार (एस. एस. अजमेरा)

''स्कूलिंपिकच्या स्केटिंग स्पर्धेचे संयोजन चांगले झाले. व्यवस्थापनही चांगले होते. अशी स्पर्धा मुला-मुलींसाठी आवश्यक आहे. अशा स्पर्धांत सहभागी होण्याचा आनंद त्यांना लुटता येतो. त्यातून पदक मिळाले तर मग प्रेरणाच लाभते. स्केटिंगच्या शर्यती वेगवेगळ्या दिवशी झाल्यामुळे मुलांना सर्व प्रकारांत सहभागी होता आले. स्कूलिंपिकच्या आयोजनाबद्दल ‘सकाळ’चे आभारी आहोत.''

- अश्विनी कुलकर्णी, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT