Praveen Kumar Accident :  
क्रीडा

Praveen Kumar Accident : दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! कंटेनरने मारली जोरदार धडक अन्...

Kiran Mahanavar

Praveen Kumar Accident : माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरने धडक दिली दिग्गज क्रिकेटर. यावेळी क्रिकेटर आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. लोकांनी कंटेनर चालकाला पकडले, नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 36 वर्षीय प्रवीण कुमारने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.

प्रवीण कुमार हा बागपत रोडवरील मुलतान नगरमध्ये राहतात. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवीण कुमार रात्री 10/10.30 वाजता डिफेंडरच्या कारमधून जात होता, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही गाडीत होता. पांडवनगरच्या दिशेने जाताणा प्रवीण कुमार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ आला असता समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये क्रिकेटपटूच्या गाडीचे नुकसान झाले.

प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. अपघातानंतर तेथे अनेकांची गर्दी झाली होती. पोलिस तेथे पोहोचले आणि कंटेनर चालकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुदैवाने, क्रिकेटर आणि त्याच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुखरूप आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satya Nadella: सत्या नडेला यांना दिवाळी आधी मायक्रोसॉफ्टने दिली बंपर पगारवाढ ; कमावतात 6,70,02,44,232 रुपये

Latest Maharashtra News Updates Live : शिंदेंनी केलेली लूट थांबवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत - आदित्य ठाकरे

Boycott on Election : महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार,का घेतला हा निर्णय ?

गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

SCROLL FOR NEXT