Virat Kohli Met Sri Lanka Young Crickters 
क्रीडा

Asia Cup 2023 : सुपर 4 आधी विराट कोहली बनला श्रीलंकेच्या खेळाडूंचा 'कोच', BCCIने शेअर केला 'तो' व्हिडिओ

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघ सध्या कोलंबोमध्ये आहे. एका दिवसानंतर म्हणजेच रविवारी 10 सप्टेंबरला भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ उत्साही असून, सराव करत आहेत.

दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली श्रीलंकेच्या युवा खेळाडूंचा कोच झाला. बीसीसीआयने कोहली आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमधील या खास क्षणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनाही या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.

विराट कोहलीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली काही युवा खेळाडूसमोर उभा आहे आणि त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहलीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून तो मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या आशिया कप 2023 सुरू आहे. आतापर्यंत विराट कोहलीची कोणतीही विशेष कामगिरी पाहायला मिळालेली नाही. आता आगामी सामन्यात किंग कोहली काय पराक्रम दाखवतो हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Latest Marathi News Updates live : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500 च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे आयटी शेअर्स तेजीत

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

SCROLL FOR NEXT