Bath During Periods esakal
लाइफस्टाइल

मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहितीये?

महिलांना मासिक पाळीत (Menstrual cycle) अनेक समस्या उद्भवतात.

सकाऴ वृत्तसेवा

महिलांना मासिक पाळीत (Menstrual cycle) अनेक समस्या उद्भवतात.

महिलांना मासिक पाळीत (Menstrual cycle) अनेक समस्या उद्भवतात. यादरम्यान महिलांना पोटदुखी (Abdominal pain), पाठदुखी (Back pain), कंबरदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी महिला गरम पाण्याचा (Hot water)वापर करतात, तर अनेक महिला गरम पाण्याच्या पिशव्याही वापरतात, त्यामुळे खूप आराम मिळतो. अशावेळी मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.

मासिक पाळी दरम्यान अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घ्या

पॅड, टॅम्पोन किंवा कप काढा- मासिक पाळी दरम्यान आंघोळ करताना पॅड(Pad), टॅम्पन (Tampons) किंवा कप (Cup)बाहेर काढा. यासोबतच प्युबिक हेअर (Pubic hair)व्यवस्थित स्वच्छ करा. अन्यथा तुम्हाला इंफेक्शन (Infection)होऊ शकते.

दोनदा आंघोळ करा- तज्ज्ञांच्या मते, या काळात तुम्ही दोनदा आंघोळ (Bath) करावी. मात्र यासाठी कोमट पाणी (Warm water)वापरावे. थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान (Body temperature)कमी होते, ज्यामुळे रक्तस्त्राव चक्रावर (Bleeding cervical)परिणाम होतो. या दिवसात उन्हाळ्यातही सामान्य पाण्याने आंघोळ करावी.

बाथटब वापरताना घ्या काळजी- जर तुम्ही बाथटबमध्ये (Bathtub)आंघोळ करत असाल तर आंघोळीपूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा.

केमिकल उत्पादने वापरणे टाळा- मासिक पाळी दरम्यान प्रायव्हेट पार्ट (Private Part)साफ करताना केमिकलयुक्त उत्पादने (Chemical products) वापरणे टाळा. अन्यथा, तुम्हाला अॅलर्जी (Allergies), चिडचिड इत्यादी समस्या असू शकतात.

प्रायव्हेट पार्ट ड्राय ठेवा- आंघोळ केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट (Private Part)पूर्णपणे ड्राय (Dry) करायला विसरू नका. ओलेपणामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. नेहमी फक्त कॉटन अंडरवेअर (Cotton underwear)वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT