Chicken Interesting Fact esakal
लाइफस्टाइल

Interesting Fact : कोंबडी कोंबड्याशिवायही अंडी घालू शकते, बहुतांश लोकांना हे माहितच नाही...

Chicken Interesting Fact : अंडी तयार होण्यासाठी घटक जेव्हा कोंबडीच्या शरीरात तयार होतात तेव्हा तिला कोंबड्याची गरज नसते.

धनश्री भावसार-बगाडे

Hen Can Give Eggs By Herself : आपल्या आजुबाजूला असलेल्या सृष्टीमध्ये अनेक अजब गजब गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा त्या आपल्याला माहितच नसतात. अशातलीच एक गोष्ट म्हणजे कोंबडी स्वतः कोंबड्याशिवाय अंडी घालू शकते.

इतर सामान्य प्राणी, पक्षांप्रमाणे कोंबड्याच्या मदतीने ती अंडी घालतेच पण ही क्रिया व्हायलाच हवी असे काही नाही. त्याशिवायही कोंबडी अंडी घालू शकते, कसं ते जाणून घ्या.

Chicken Interesting Fact

कोंबडीच्या शरीरात अंडी तयार होण्यासाठी जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. आवश्यक तत्व योग्यप्रमाणात मिळाल्याने कोंबडी स्वतः अंडी तयार करू शकते. पशू तज्ज्ञ सांगतात की, कोंबडीचं अंड तयार होण्यासाठी त्यांनी चुनखडक म्हणजे लाइमस्टोन हे महत्वाचे असते. हा भूगर्भात आढळणारा महागडा चूनखडक आहे. त्यात जवळपास ९७ टक्के कॅल्शियम असतं. त्यामुळे याचा उपयोग कोंबडीची अंडी बनवण्यासाठी केला जातो.

Chicken Interesting Fact

कसा होतो उपयोग?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार चूनखडकाला मशीनमध्ये अगदी बाजरीच्या दाण्यांप्रमाणे बारीक करून ते दाणे कोंबडीला खायला देतात. रोज साधारण ७ ते ८ ग्रॅम चूनखडक खाल्ल्यास कोंबड्या सोबतच्या संक्रमणाशिवाय कोंबडीच्या शरीरात अंडी तयार होतात. विशेष म्हणजे चून खडकामुळे कोंबडीच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. शिवाय अंडी तयार होण्यापासून ते अंडी देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आणि त्यानंतरही कोंबडीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होत नाही.

चूनखडक दाणे पुरवठा

चूनखडक सगळीकडेच मिळत नाही. त्यामुळे राजस्थानच्या खींवसर भागातील बालाजी इंडस्ट्री कोंबडीच्या अंड्यांसाठी चूनखडकाच्या बारीक दाण्यांचा पुरवठा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी करतात असं बालाजी इंडस्ट्रीचे मालक नरेश यांनी सांगितले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT