Guru Purnima 2024  
लाइफस्टाइल

Guru Purnima 2024 : गुरूंप्रती असलेली श्रद्धा भावनिक शब्दात व्यक्त करा; गुरू पौर्णिमेनिमित्त द्या गुरूजनांना शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

आज गुरुपोर्णिमा साजरी केली जात आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीपौर्णिमा) साजरा केला जाणारा हा पवित्र सण हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्या, त्यांच्या शिष्यांना अज्ञानातून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या गुरूंना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.

आपल्या जीवनाला घडवण्यात, नीतिमत्तेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यात गुरूंचा मोलाचा वाटा असतो. मग हे गुरु आई वडिल, शिक्षक असो किंवा तुमचे बहिण भाऊ. खरतरं प्रत्येकाकडून काही ना काहीतर शिकण्यासारखं असतं.

धार्मिक मान्यतेनुसार, वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच तारखेला झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा (व्यास पौर्णिमा 2024) असेही म्हणतात. हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुंना समर्पित आहे. तर या खास दिनानिमित्त तुम्ही गुरुंचा आशीर्वाद घेण्यासोबत त्यांना खास शुभेच्छाही द्या. आणि गुरुंना कृतज्ञता व्यक्त करा.

गुरूंप्रती असलेली श्रद्धा भावनिक शब्दात व्यक्त करा

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन

माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही

जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही

तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही

गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट,

जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम

जिथे पदोपदी आहे दरी अणि घाट

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड

ज्याला आहे अगाध ज्ञान

जो देई हे निस्वार्थ दान

गुरु त्यासी मानावा

देव तेथेची जाणावा

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु जगाची माऊली

सुखाची सुंदर सावली

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti : रक्ताचे पाट वाहतील पण… राजू शेट्टी सरकारवर का भडकले?

Latest Marathi News Live Updates : बिहार केडरमधील IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा

'विरोधकांत शरद पवारांची भीती निर्माण झालीये, त्या वाचाळवीरांना जनताच मतांद्वारे फोडून काढेल'; शिंदेंची पडळकर, सदाभाऊंवर टीका

Home Hacks: जुन्या बेडशीटचा 'असा' करा वापर, घराला मिळेल सुंदर लूक

IPL Auction: आयपीएलचा मेगा लिलाव परदेशात होणार? तारखेबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT