लाइफस्टाइल

Health Care News : बसून किंवा उभं राहून नव्हे, तर 'या' पद्धतीने औषध घेतल्याने होईल अधिक फायदा; जाणून घ्या

उभे राहून औषधं खाणं योग्य की अयोग्य?

Aishwarya Musale

आजारी पडलात की डॉक्टारांनी लिहून दिलेला औषधांचा डोज तुम्हीही घेतच असाल. साधारण नाश्ता, सकाळचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर तीन किंवा दोन डोज घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र केवळ औषधे खायची म्हणून ती कशीही खाल्ली तर आरोग्याला त्याचा फायदा तर होणार नाही नुकसान मात्र होईल. जाणून घ्या औषधे घेण्याची योग्य पद्धत.

उभ्याने औषधे खाऊ नका

तुम्ही उभ्याने औषधं खात असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. एका स्टडीमध्ये दावा करण्यात आलाय की बसून औषधे घेतल्याने त्याचा लगेच परिणाम होत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावे लागू शकते.

औषध झोपून घ्यावे, बसून घ्यावे की उभे असताना घ्यावे. फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या अभ्यासात यावर सविस्तर माहिती देण्यात आली होती. अभ्यासानुसार, जे लोक झोपून औषध खातात. त्यांच्यावर औषधाचा परिणाम लवकर होतो. उजव्या बाजूला झोपण्याचा आणि नंतर औषध घेण्याचा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे.

आम्लपित्तासारख्या समस्या असल्यास डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो. कारण अन्नाची नळी वरच्या बाजूला असते आणि पोट तळाशी असते. औषध घेत असताना, उजव्या हाताच्या बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT