Long Distance Relationship sakal
लाइफस्टाइल

Long Distance Relationship: लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात का? या 5 टिप्स करा फॉलो सदैव राहाल खुश

लॉंग डिस्टन्समध्ये तुमच्या जोडीदाराशी कधीही खोटे बोलू नका.

Aishwarya Musale

आजकाल लाँग डिस्टन्स रिलेशनशिप अगदी कॉमन झाली आहे, पण दूर राहिल्यामुळे बहुतेक जोडप्यांना नॉर्मल पार्टनरसारखे वागता येत नाही, त्यामुळे अनेक वेळा नात्यात अंतरही येऊ लागते. अशा परिस्थितीत, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

तुमच्या जोडीदाराशी कधीही खोटे बोलू नका: लॉंग डिस्टन्समध्ये फक्त विश्वास असतो, जो नातेसंबंध मजबूत करण्याचे काम करतो, त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी कधीही खोटे बोलू नका. तुमच्या जोडीदाराला खरं बोला आणि त्यांच्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका.

संशयाने पाहू नका : लांब राहूनही अनेकवेळा असे प्रसंग उद्भवतात. जेव्हा पार्टनर एकमेकांवर संशय घेऊ लागतात. जे तुमच्या नात्याला पोकळ बनवू शकतात. म्हणूनच तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवा आणि अजिबात संशयाच्या नजरेने पाहू नका.

तुमच्या जोडीदाराला वेळ द्या: तुमच्या जोडीदारासोबतची तुमची बॉन्डिंग स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना दररोज वेळ द्या. यासाठी तुम्ही त्यांच्याशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर बोला आणि त्यांच्यासोबत ऑनलाइन वेळ घालवा. यामुळे तुमच्या नात्यातील बॉन्डिंग हळूहळू स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतानाही एकमेकांच्या जवळ येऊ लागाल.

वाट पाहायला लावू नका: जरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये भेटू शकत नसाल, तरीही त्यांना फोन आणि व्हिडिओ कॉलसाठी जास्त वाट पाहायला लावू नका. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण होते. जे तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. म्हणूनच जोडीदाराशी वेळेवर बोला आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या.

कोणाशीही तुलना करू नका: तुमचं लॉन्ग टर्म टिकवण्यासाठी आणि बॉन्डिग स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्या जोडीदाराची तुलना इतर कोणाशीही करू नका. यामुळे तुमच्या जोडीदाराला कमीपणा जाणवतो. जे तुमचे बाँडिंग कमकुवत करू शकतात. त्यामुळे नाते घट्ट करण्यासाठी हे करणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT