लाइफस्टाइल

Kitchen Tips : 'या' ७ गोष्टींमुळे कोथिंबीर राहिल दिर्घकाळ ताजी

आता बरेच दिवस कोथिंबीर राहिल फ्रेश

शर्वरी जोशी

भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर (coriander). कोणतीही भाजी, आमटी किंवा रस्साभाजी केली की त्यावर कोथिंबीर ही हवीच. कोथिंबीरमुळे त्या पदार्थाची चव तर बदलतेच पण त्यासोबत तो पदार्थदेखील आकर्षक दिसून लागतो. विशेष म्हणजे अनेक गृहिणी फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर साठवून ठेवतात. परंतु, ठराविक दिवसांनंतर ही कोथिंबीर (coriander) पिवळी पडते किंवा वाळू लागते. अनेकदा कोथिंबीर ओलीच ठेवल्यामुळे ती सडूनही जाते. म्हणूनच कोथिंबीर स्टॉक करुन ठेवायची असेल तर तिची साठवणूक कशी करावी याच्या काही टीप्स जाणून घेऊयात.(kitchen-tips-use-these-special-tips-to-keep-coriander-fresh)

१. कोथिंबीर बराच काळ ताजी रहावी यासाठी ती कायम टिश्यू पेपरमध्ये ठेवावी.

२. टिश्यू पेपर नसेल तर कोथिंबीर पेपरमध्ये गुंडाळून ठेवली तरी चालते.

३.कोथिंबीर शक्यतो एअर टाईट किंवा हवाबंद डव्यात ठेवावी.

४. प्लास्टिक पिशवीतही कोथिंबीर चांगली राहते.

५. कोथिंबीर दिर्घकाळापर्यंत टिकवून ठेवायची असेल तर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सुती कापडाने पुसून तिला पेपरवर पसरवा आणि त्यानंतर एका डब्ब्यात भरून ती फ्रिजमध्ये ठेवा.

६. कोथिंबीर धुतल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी निथळल्याशिवाय कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नका. त्यामुळे ती लवकर सडू शकते.

७.कोथिंबीर कधीही अडचणीत ठेऊ नका. तिला स्वतंत्र ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT