Easy Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Makeup Tips: पहिल्यांदा मेकअप करताय अन् तोही परफेक्ट हवाय! मग 'या' सोप्या टीप्स एकदा वाचाच

पहिल्यांदाच परफेक्ट लुक हवं असेल तर असा मेकअप करा, दिसाल एकदम झकास

सकाळ डिजिटल टीम

Makeup Tips: हल्ली कुठेही जाण्यासाठी प्रेझेंटेबल दिसणं फार महत्वाचं ठरतं. त्यासाठी आजकाल सगळेच मेकअप करतात. मात्र अनेकांना मेकअप करताना अनेक अडचणी येतात. विशेष म्हणजे जर का तुम्ही पहिल्यांदा मेकअप करत असाल. चला तर जाणून घेऊया मेकअपच्या सोप्या टीप्स. या सोप्या टीप्सने तुम्हाला कमी वेळात अगदी परफेक्ट मेकअप करता येईल.

Cat Eye Look- सगळ्यात आधी डोळ्यांचा मेकअप चमचा किंवा सेलोटेपच्या मदतीने करून घ्या. आयलाईनर लावणं फार सोपं असतं पण त्यासाठी तुम्हाला आयलाईनर लावण्याच्या सोप्य ट्रिक्स माहिती असाव्या. जर तुम्ही आयलाईनर लावताय तर सगळ्यात आधी सेलोटेपला तुमच्या आय लॅशेशच्या खालच्या कॉर्नरला चिपकवा. असाप्रकारे तुम्हाला परफेक्ट आयलाईनर लावता येईल.

काजळ लावण्याची सोपी ट्रीक

चेहऱ्याला आकर्षक करतात ते डोळे. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना विशेष काळजी घ्या. आयलाईनर किंवा आयशॅडोचा वापर करताना डोळ्यांच्या खाली किंवा आयलॅशेशच्या वर काजळ लावल्यानंतर करू शकता. काजळाच्या वर जेव्हा तुम्ही एक लाईन बनवता तेव्हा ती तुमच्या काजळाला आणखी दाट करते

एक्स्ट्रा ऑईल साठी ब्लॉटींग पेपर

ज्यांच्या चेहऱ्यावर एक्स्ट्रा ऑईल निघतं ते स्वच्छ करण्यासाठी ब्लॉटींग पेपरचा वापर करा. हे स्थिती उन्हाळ्यात जास्त जाणवते.

ड्राय लिप स्क्रब

ओठांना लिपस्टिक लावण्याआधी ओठांवरची डेड स्किन बाजूला करणं फार महत्वाचं ठरतं. डेड स्किन हटवण्यासाठी एका बाउलमध्ये कॉफी आणि नारळाचं तेल घ्या आणि ओठांना हळूवारपणे लावा. त्याने ओठांवरी डेड स्किन हटेल. लिपस्टिक लावण्याआधी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर केल्यास ते दीर्घकाळ टीकतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT