Miss Universe 2023 esakal
लाइफस्टाइल

Miss Universe 2022 : मिस युनिव्हर्स बनायचंय? आत्तापासूनच ही तयारी करायला लागा!

मिस युनिव्हर्स ही स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सर्वात मोठी आणि दुसऱ्या क्रमांकाने सर्वात जुनी सौंदर्य स्पर्धा आहे.

सकाळ डिजिटल टीम

What Is The Eligibility Criteria For Miss Universe : मिस युनिव्हर्स ही स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सर्वात मोठी आणि दुसऱ्या क्रमांकाने सर्वात जुनी सौंदर्य स्पर्धा आहे. स्पर्धेची सुरुवात जून १९५२ मध्ये कॅलिफोर्नियाच्या पॅसिफीक मिल्स या कापड कंपनीने कोली. ही स्पर्धा मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन आणि सध्या WME/IMG यांच्याद्वारे आयोजित केली जाते.

जगातली सर्वात पहिली मिस युनिव्हर्स फिनलँडची आर्मि कौसेला होती तर भारतातली पहिली मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन झाली होती. तर २०२१ मध्ये हरनाज संधू ही मिस युनिव्हर्स झाली होती.

Miss Universe 2023

जर तुम्हीही मिस युनिव्हर्स होण्याची स्वप्न बाळगत असाल तर ही तयारी करणं आवश्यक आहे. जाणून घ्या,

  • मिस युनिव्हर्ससाठी स्पर्धकाचं वय त्या वर्षीच्या १ जानेवारीला १८ ते २७ वर्ष असणं आवश्यक आहे.

  • स्पर्धक विवाहित, गर्भवती किंवा मुलांचे पालकत्व स्वीकारलेले नसावे.

  • यात कोणतीही टॅलेंट स्पर्धा नसून स्पर्धकांना तीन राऊंडमध्ये निवडले जाते. यात इव्हीनिंग गाऊन, स्वीमिंगसूट आणि पर्सनॅलिटी इंटर्व्ह्यूव या पातळ्यांवर जज केलं जातं.

  • स्पर्धकाने त्यांच्या देशाच्या राष्ट्रिय संचालकाद्वारे या स्पर्धेसाठी अप्लाय करणं आवश्यक असतं.

  • स्पर्धक त्यांच्या देशातील राष्ट्रिय पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धेची विजेती असणं आवश्यक आहे.

Miss Universe 2023

निवडीचा काय आहे क्रायटेरिया?

  • प्राथमिक मुलाखत फेरीत स्पर्धकाला परिक्षकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं.

  • जे या प्राथमिक फेरीत निवडले जातात, ते सेमी फायनल राऊंडमध्ये जातात.

  • सेमी फायनल राऊंडमध्ये तीन फेऱ्या असतात. यात पहिल्या फेरीत स्विमींग सूट घालून, नंतर अ‍ॅथलेटीक ड्रेस घालून आणि शेवटी इव्हिनिंग गाऊन घालून वॉक करावा लागतो.

  • सेमी फायनल मधल्या परफॉर्मंसवरून टॉप ६ स्पर्धक निवडले जातात. आणि ते फायनलसाठी जातात.

  • फिनालेमध्ये या ६ स्पर्धकांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.

  • त्यांच्या पैकी टॉप ३ स्पर्धकांना समान प्रश्न विचारले जातात.

  • त्यांच्यापैकी सर्वात जास्त गुण असलेल्या स्पर्धकाला विजेती घोषित करून मिस युनिव्हर्स म्हणून जाहीर केलं जातं.

  • यात दुसऱ्या नंबरने विजेतीला फर्स्ट रनरप म्हणातात तर तिसऱ्या विजेतीला सेकंड रनरप म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT