Bathing Tips esakal
लाइफस्टाइल

Bathing Tips: अंघोळीच्या पाण्यात या पाच गोष्टी मिक्स करा; दिवसभर राहाल अगदी फ्रेश

चला तर आज जाणून घेऊया अंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिक्स करायच्या ते

सकाळ ऑनलाईन टीम

Bathing Tips: अंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन अॅक्टिव्हीटीचाच एक भाग आहे. शरीराच्या स्वच्छतेसाठी आणि फ्रेश मूडने काम करण्यासाठी अंघोळ फार महत्वाची ठरते. अंघोळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. चला तर आज जाणून घेऊया अंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिक्स करायच्या ते. ज्याने तुमचा पुढला संपूर्ण दिवस अगदी फ्रेश जाईल.

अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी घाला

लिंबू

आपल्या त्वचेसाठी फार फायदेदायक असते. अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने तुमच्या शरीराचा वास आणि बसलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच तुम्ही संपूर्ण दिवस फ्रेश फिल करता.

ग्रीन टी

आता ग्रीन टी अंघोळीच्या पाण्यात मिसळायची का? अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण होय! ग्रीन टी अंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने घामाचा वास दूर होतो.

तुरटी

तुरटीचा वापर पाण्यात करण्याचाही फायदा आहे. तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. अंघोळीच्या पाण्यात तुम्ही तुरटी मिक्स केल्यास तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.

सेंधे मीठ

तुमच्या शरीराचा फारस वास येत असेल तर कोमट पाण्यात सेंधे मीठ टाका. असे केल्यास दूर्गंधी दूर पळेल. आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

कडूनिंबाची पाने

कडूनिंबाच्या पानांत औषधी गुण असतात. तुमच्या त्वचेला आजारांपासून दूर ठेवण्यातही कडूनिंबाच्या पानांची महत्वाची भूमिका असते. कडूनिंबाच्या पानांना उकळवून आणि गाळून तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा. त्यामुळे स्किन इंफेक्शन, खाज आणि दूर्गंधी दूर होईल.

डिस्क्लेमर - हे घरघुती उपाय प्रत्येकाच्याच त्वचेला सूट होतीलच असे नाही. तुमची स्किन सेंसिटिव्ह असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकाळ समूह यास जबाबदार नसणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT