Morning Breakfast:  Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast: पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात, बनवा स्वादिष्ट मिसळीचे थालीपीठ, नोट करा रेसिपी

पुजा बोनकिले

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेकांना सारखा पडतो. पोहे, उपमा, इडली यासारखे पदार्थ खाऊन बोरं झाले असाल तर नाश्त्यात मिसळीचे थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ बनवणे खुप सोपे आहे. तसेच आरोग्यदायी देखील आहे. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

मिसळीचे थालिपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक किलो गहू

२ वाट्या ज्वारीॉ

१ वाटी चणा डाळ

१ वाटी मूग डाळ

१ वाटी मटकी

सर्व एकत्र दळून आणावे

२ टोमॅटो

२ कांदे

८-१० लसूण पाकळ्या

१ वाटी चिरलेला पालक

१ वाटी कोथिंबीर

८-१० हिरव्या मिरच्या (या सर्व साहित्याची पेस्ट करून घ्यावी)

मीठ

हळद

लाल तिखट

१ चमचा ओवा

अर्धी वाटी तीळ

मिसळीचे थालिपीठ बनवण्याची कृती

मिसळीचे थालिपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी पालकाच्या पेस्टमध्ये तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ घालावेत. त्यात बसेल एवढे पीठ घालून मळावे. लहान लहान थालीपिठे थापून खमंग भाजावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Toll Waiver: मुंबईकर 'टोल'मुक्त! शहरातील पाचही टोल नाक्यांवर 'या' वाहनांना आता भरावा लागणार नाही शुल्क

Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत

खूब लड़ी मर्दानी! Harmanpreet Kaur ची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार फिफ्टी

Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्यास पाहिजेत

Bhavish Aggarwal: ओलाला आणखी एक झटका! ग्राहकांकडून घेतलेले पैसे बँक खात्यात परत करावे लागणार, CCPAने दिले आदेश

SCROLL FOR NEXT