Dhirde,Ghwan Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast News: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा तांदळाच्या पीठाचे धिरडे, जाणून घ्या रेसिपी

Morning Breakfast News: वीकेंडला काही तरी वेगळे आणि झटपट तयार होणारा पदार्थ खायचा असेल तर तांदळाच्या पीठाचे धिरडे बनवू शकता.

पुजा बोनकिले

Morning Breakfast News: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट तयार होणारा आणि हटके नाश्ता करायचा असेल तर तांदळाच्या पीठाचे धिरडे बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया धिरडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

तांदळाच्या पीठाचे धिरडे बनवण्यसाठी लागणारे साहित्य

तांदळाचे पीठ

पाणी

मीठ

बारिक चिरलेले टोमॅटो

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेली कोथिंबीर

बारिक चिरलेली मिरची

बारिक चिरलेले गाजर

तेल

तांदळाच्या पीठाचे धिरडे बनवण्याची कृती

सर्वात पहिले एका भांड्यात तांदळाचे बारिक पीठ घ्यावे. त्यात पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात बारिक चिरलेले गाजर, कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो टाकून चांगले मिक्स करावे. नंतर तवा गरम करून त्यात धिरडे बनवावे. तेल लावून दोन्ही बाजूने चांगले भाजावे. तयार धिरडे टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT