Skin  sakal
लाइफस्टाइल

Morning Skin Care: चमकदार त्वचा हवीये? मग सकाळी उठल्यावर या गोष्टी नक्की फाॅलो करा!

Aishwarya Musale

जेव्हा तुम्ही 40 च्या जवळ असता तुमच्या चेहऱ्याची स्किनची  एक्सट्रा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तसे, प्रत्येकजण रात्री त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देतो. तुमच्या स्किनसंदर्भात तुम्ही सकाळी उठताबरोबर या काही गोष्टी नियमित केल्यास तुम्ही वयाच्या चाळीशीनंतरही तरूण दिसू शकता. चला तर मग जाणून घेऊया मॉर्निंग स्किन केअर रूटीन म्हणजे काय?

मॉर्निंग स्किन केअर रूटीन असे असावे

सकाळी उठल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा. याने वयानुसार वाढणारे पोर्स बंद होतात. थंड पाणी त्वचेवरील सुरकुत्यांना प्रतिबंध घालते. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता. थंड पाण्याने रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त साचलेले तेल रिमूव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्याही कमी होते. 

उत्तम स्किन केअरसाठी या काही टीप्स फॉलो करा

पाण्याने चेहरा धुवा त्यानंतर टोनरचा वापर करा. गुलाबपाणी कधीही उत्तम ठरेल. गुलाब पाणी लावल्यानंतर तुमच्या स्किननुसार मॉश्चरायझर लावा.

भरपूर पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. हवे असल्यास पाण्यासोबत नारळ पाणी किंवा ग्रीन टी प्या. त्याने सकाळी त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेट करण्यास मदत होईल.

  • क्लिन्झर म्हणून गुलाबपाणी आणि लिंबापासून बनवलेले सिरम चेहऱ्यावर लावा

  • त्यात थोडेसे ग्लिसरीन टाका त्याने त्वचा चांगली स्वच्छ होते.

  • हे क्लिंझर चेहरा आणि मानेवर लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील घाण साफ होईल.

  • ग्लिसरीन त्वचेला ओलावा देईल. त्यामुळे त्वचा कोरडी दिसणार नाही आणि त्वचेला दीर्घकाळ तरूण राहण्याची संधी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या फेसबुक पेजचे व्हायरल होणारे स्क्रीनशॉट खोटे; राष्ट्रवादी पक्षाकडून खुलासा

काय सांगता! एका गाढवाचा मृत्यू अन् 55 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Updates : एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होईल - केसरकर

Big News : श्रीलंकेचा माजी खेळाडू Dulip Samaraweera वर २० वर्षांची बंदी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय

मैत्री, शत्रूंच्या रहस्यांचा उलगडा अन् कमांडो ऑपरेशन्स... जाणून घ्या मौसादच्या महिला एजंट मोहिमांवर कसे काम करतात?

SCROLL FOR NEXT