Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : जोडप्यांनी Bedroom मध्ये ही काळजी घ्यावी, नाहीतर...

जेंव्हा एखाद्या व्यक्तीसोबत बराच काळ राहिल्यावर काही गोष्टी बोरींग होतात. अशात आपले सेक्स लाइफ संपू नये याची काळजी घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Married Couples Should Follow These Rules in Bedroom : विवाहित आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात जोडीदारासोबत राहणं, sex life फार इंटरेस्टींग होतं पण नंतर बोरींग होतं, असं बऱ्याच जोडप्यांसोबत होतं. जेंव्हा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही बराच काळ घालवतात तेंव्हा गोष्टी रोजच्या होतात आणि त्यातलं नाविन्य संपतं. त्यामुळे जर तुमचं sex life संपणार नाही याची काळजी घेताना हे नियम पाळा.

इनिशिएटिव्ह घ्या

हा नियम बऱ्याचदा महिलांना लागू होतो. पूर्णपणे जोडीदारावर विसंबून न राहता स्वतःपण पुढाकार घ्या. जोडीदाराला खूश करण्यासाठी तुमच्या बाजूने प्रयत्न करा. जर जोडीदार आपल्याला खूश करत असेल तर आपणही त्याला खूश करावं.

फोरप्ले आवश्यक

Sex मध्ये Forplayफार महत्वाची गोष्ट आहे. कारण यात भावनिक भाग मोठा असतो. काही महिलांना satisfaction मिळायला वेळा लागतो. कारण त्यात फोर प्ले चा फारसा समावेश नसतो. पण जर फोरप्ले वाढवला तर ऑर्गेझम मिळणं सोपं होतं.

पोझिशन बदलत रहा

असं होऊ शकतं की, तुम्ही दर वेळी एकच पोझिशन वापरत असाल तर तुमचा जोडीदार बोरींग होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पेझिशन बदलत राहणं, नवीन पोझिशन ट्राय करणं तुमच्या सेक्स लाइफसाठी उपयुक्त ठरू शकतं.

फँटसी शेअर करा

प्रत्येकाच्या आयुष्यात सेक्स संदर्भात काही फँटसी असू शकतात. त्या जोडीदाराशी बोला. तुमच्या wild कल्पना जोडीदाराला सांगा.

कीस

संबंधां दरम्यान कीस फक्त ओठांवरच करावं असं नाही. तुमच्या wild कल्पना काही प्रमाणात प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराला ओठांशिवाय इतर काही जागा आहेत तिथं कीस केल्यावर दोघांना आनंद मिळू शकतो.

आठवड्यातून किमान एकदा सेक्स करावा

आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करावं. नात्यात रुक्षता येऊ देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT