Rose Day Quotes In Marathi esakal
लाइफस्टाइल

Rose Day Quotes In Marathi : 'हे' सुगंधी विचार पाठवून रोझ डे ला फुलवा तुमचं नातं

घरापासून किंवा तुमच्या पार्टनरपासून दूर राहाणाऱ्यांनी हे काही खास मेसेज पाठवून नाते आणखी घट्ट करा

सकाळ ऑनलाईन टीम

Rose Day Quotes In Marathi : आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली असून प्रेमी युगुलांसाठी हा संपूर्ण आठवडा अगदी खास असणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 7 तारखेला रोज डे पासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होते. तेव्हा घरापासून किंवा तुमच्या पार्टनरपासून दूर राहाणाऱ्यांनी हे काही खास मेसेज पाठवून नाते आणखी घट्ट करा.

1) तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस, तु आहेस माझं जीवन,तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन.

2) गुलाबासारखा सुगंध दरवळावा

आयुष्यात आनंदच आनंद बहरावा

रोझ डे च्या निमित्ताने देतोय शुभेच्छा

तुमचा चेहरा काय गुलाबासारखा प्रफुल्लित राहावा

3) जर काही बनायचे असेल तर,

गुलाबाचे फूल व्हा

कारण हे फूल

त्यांच्या हातात पण सुगंध सोडतो

जे त्याला वापरून फेकून देतात।

हॅप्पी रोझ डे

4) आज पाठवत आहे तुला मी Rose,

तुझी आठवण येते मला दररोज…

Happy Rose Day!

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,

परंतु आठवतात मात्र रोज रोज…

Happy Rose Day!

5) “गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ..

तूच आहे माझा ध्यास

ध्यास विना कसा मी जगू..”

Happy Rose Day

6) जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,

तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,

तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,

माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.

तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा !

7) माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही,

मला तुझ्या चेहर्‍याशिवाय काही आठवत नाही,

मी गुलाब तुझ्या बागेतला,

तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही!

हॅप्पी रोझ डे डियर !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT