Shardiya Navratri 2024: Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: नवरात्रीत नऊ दिवस काढा देवीची सुंदर पाऊलांची रांगोळी, वाढेल अंगणाची शोभा

पुजा बोनकिले

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा ३ ऑक्टोबरला हा सण साजरा केला जाणार आहे. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.मऊ दिवस माता दुर्गेची मनोभावे पुजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत नऊ दिवस घराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा देवघरासमोर देवीच्या पावलांची सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता. यासाठी पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.

नवरात्रीत ज्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाची रांगोळी वापरून पाऊल काढू शकता. तसेच त्याच्या भोवती फुलांच्या पाकळ्या टाकून सजावट करू शकता. देवीचे पाऊल काढण्यासाठी वर एक मोठा गोल आणि त्याला चिटकून छोटा गोल काढा आणि त्यावर पायाच्या बोटांसारखी ठिपके काढा.

ही रांगोळी काढणे खुप सोपे आहे. लाल रांगोळीचा गोल तयार करून त्यात फोटोत दाखवल्याप्रमाणे पाऊल काढू शकता. तसेच पांढऱ्या रंगाचे फुल आणि हिरव्या रंगाची रांगोळी वापरून सजावट करू शकता. यामुळे देवघराची आणि घराची शोभा वाढेल.

दुसरी पद्धत म्हणजे देवीचे पाऊस काढण्यासाठी एक मोठा गोल आणि त्याल जोडून खाली लहान आकाराचा गोल काढा. बोटाच्या जांगेवर नाजूक ठिपके काढा. बाजून झेंडूच्या फुलांचा वापर करून सजावट करू शकता.

तसेच, उलट्या पद्धतीने कोयरी किंवा कुयरीचे डिझाईन काढू शकता. यासाठी सराव करावा. बोटांचा आकार द्यावा.

नवरात्रीत देवघरासमोर तुम्ही एस काढून पाऊस काढून शकता. ही सर्वात सोपी पद्धत असून कमी वेळेत तयार होणारी रांगोळी आहे. तुम्ही सजावटीसाठी फोटोत दाखवल्याप्रमाणे रंगीत रांगोळी वापरून फुले आणि पानांची डिझाइन काढू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Anupam Kher: १.३० कोटींच्या नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो, गुजरातमध्ये मोठा स्कॅम उघडकीस

SCROLL FOR NEXT