Shravan Special Sakal
लाइफस्टाइल

Shravan Special: श्रावणात लसूण, कांदा न घालता बनवा 'या' टेस्टी भाज्या, बोटं चाखत राहाल

पुजा बोनकिले

Shravan Special: श्रावण महिना सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगनाव शंकराची पुजा केल्यास सर्व संकट दूर होते आणि मनोकामना पुर्ण होतात. यामुळेच या संपूर्ण महिन्यात लोक शिवमंदिरात जाऊन पूजा करतात. अनेक लोकांचा असा नियम आहे की ते संपूर्ण श्रावण महिना कांदा-लसूण खात नाहीत.
जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांनी श्रावणात कांदा आणि लसूण खाणे सोडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कांदा-लसूण न वापरता पुढील भाज्या बनवता येतात.

बटाटा-मेथी

श्रावणात बटाट्याची भाजी बनवू शकता. तुम्ही कस्तुरी मेथीचा वापर करू शकता. कांदा आणि लसूण न वापरताही भाजी चवदार बनेल. गरम पराठ्यांसोबत आस्वाद घेऊ शकता.

भेंडी

भेंडीची चवदार भाजी बनवण्यासाठी तुम्ही शेंगदाणा चटणी वापरू शकता किंवा मसाला भेंडी बनवून आस्वाद घेऊ शकता. कांद्याशिवाय देखील ही भाजी चवदार लागेल. तुम्ही कोथिंबीर देखील टाकून सजावट करू शकता.

बटाटा फ्राय

श्रावणात बटाटा फ्राय करून भाजी करू शकता. यामुळे जवणाची चव देखील द्विगुणित होईल. भाजी बनवताना बटाटे फ्राय करायला विसरू नका. गरम पोळी किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता.

भोपळ्याची भाजी

पोळीसोबत भोपळ्याची भाजी बनवू खाऊ शकता. ही भाजी बनवण्यासाठी कांदा -लसूण लागणार नाही. पुरी किंवा पराठ्यासोबत ही भाजी खाऊ शकता.


पालक पनीर

पालक पनीर खायला अनेक लोकांना आवडते. तुम्ही श्रावणात कांदा , लसूण न वापरता देखील ही भाजी बनवू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वचपा काढा, ही क्रांतीची वेळ मला संधी द्या" राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

Dussehra 2024 : घरोघरी अवतरले चैतन्य! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी, सोने, झेंडु फुले महागले

Dussehra Melava 2024 Live Updates: शिवाजी पार्क मैदानावर चिखल, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा संकटात

Ajay Jadeja: माजी क्रिकेटपटू होणार जामनगरचा पुढील महाराजा; जाणून घ्या, राजघराण्याचा इतिहास

Dussehra 2024: दसऱ्याला मलाईदार स्वादिष्ट खीर बनवायची असेल तर नोट करा सोपी रेसिपी, सर्वजण खातच राहतील

SCROLL FOR NEXT