Skin Care esakal
लाइफस्टाइल

Skin Care : मेकअपच्या आधी हे करा, स्कीन कायम चमकत राहील

मेकअप करण्याआधी चेहऱ्याला प्रायमर लावणे फार आवश्यक असते. अनेकदा प्रायमर वापरत असूनही बऱ्याच महिलांना त्याचे फायदे माहित नसतात. जाणून घेऊ.

सकाळ डिजिटल टीम

Skin Care Tips : प्रत्येक महिला कधी ना कधी मेकअप करते, काहींच्या तर दिनश्चर्येचा भाग असतो. मेकअप महिलांसाठी सौंदर्य वाढवण्याबरोबर कॉन्फीडंस बूस्टरचेही काम करते. बेस्ट मेकअप लुक मिळवणयासाठी वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट वापरतात. प्रायमर त्यातीलच एक आहे. तुम्हाला प्रायमर वापरण्याचे फायदे माहिती आहे का? काही महिला प्रायमर स्कीप करतात. पण याचे फायदे समजल्यावर स्कीप करू शकणार नाहीत.

त्वचेची सुरक्षा

मेकअप च्या आधी प्रायमर लावल्याने त्वचेला मेकअपच्या साइड इफेक्टपासून वाचवतात. प्रायमर फाउंडेशन आणि स्कीनच्या मध्ये लेयर बनवतात. ज्यामुळे केमिकल प्रॉडक्टचा असर त्वचेवर पडत नाही. स्कीन पूर्णपणे सेफ असते.

जास्तवेळ टिकतो मेकअप

प्रायमर मेकअप लाँग लास्टिंग बनवतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात मेकअप लवकर मेल्ट होतो. प्रायमर लावल्याने मेकअप वेळ टिकतो.

त्वचा ऑक्सिडाइज नाही होणार

मेकअपच्या आधी प्रायमर न लावल्याने फाउंडेशन आणि कंसिलरच्या केमिकलने स्कीन ऑक्सिडाइज होते. त्यामुळे त्वचेवर खूप साईड इफेक्ट्स दिसतात. प्रायमर लावल्याने त्वचा सुरक्षित राहते शिवाय फाउंडेशन, कंसिलरच्या हलक्याशा वापरानेही बेस्ट इफेक्ट दिसतो.

स्मूथ आणि फ्लॉलेस मेकअप

प्रायमर लावल्याने मेकअपसाठी बेस तयार होतो. प्रायमर स्कीन पोअर्स बंद करून मेकअप केल्याने स्मूथ टच मिळतो. शिवाय त्यामुळे मेकअप फ्लॉलेस पण बनतो.

ॲक्ने व पिंपलपासून मुक्तता

प्रायमरशिवाय मेकअप केल्याने त्वचा ब्रेकआऊट होते. त्यामुळे ॲक्ने व पिंपल होतात. अशावेळी प्रायमर साइड इफेक्ट्सपासून स्कीनला प्रोटेक्ट करते. त्यामुळे ॲक्ने व पिंपल टाळता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT