Eye Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Eye Care Tips : डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

आजकाल लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत सर्वांनाच चष्मा लागतोय.

Monika Lonkar –Kumbhar

Eye Care Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात आणि विविध समस्या सुरू होतात. या समस्यांमध्ये चष्मा लागण्याचा ही समावेश आहे. मागील काही वर्षांपूर्वी फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच चष्मा लागायचा.

परंतु, आजकाल लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत सर्वांनाच चष्मा लागतो. सतत लॅपटॉपच्या स्क्रिनवर काम करत असल्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. परिणामी, डोळ्यांना चष्मा लागतो.

मात्र, हा चष्मा घालवण्यासाठी आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्यासाठी तुम्ही काही टीप्स देखील फॉलो करू शकता. कोणत्या आहेत या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

तांब्याच्या भांड्यात पाणी प्या

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते. प्राचीन काळापासून आपल्याकडे तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याला अतिशय महत्व आहे. हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने त्वचेच्या, आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास ही मदत होते. त्यामुळे, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आणि चष्मा घालवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात अवश्य पाणी प्या.

आवळ्याचे करा सेवन

डोळ्यांसाठी आवळा अतिशय फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. आवळ्यात आढळून येणाऱ्या व्हिटॅमीन सी मुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, आवळ्याचे जरूर सेवन करा.

आवळा कॅंडी, आवळ्याचा मुरांबा, कच्चा आवळा, आवळ्याचा ज्यूस इत्यादी अनेक प्रकारे तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता.

हिरव्या गवतावर चालणे

हिरव्या गवतावर चालल्यामुळे डोळ्यांचा चष्मा उतरण्यास मदत होते. हो, तुम्ही वाचले ते खरे आहे. यासाठी तुम्ही सकाळी ओलसर गवतावर (दव पडलेल्या गवतावर) अनवाणी चालायचे आहे. असे केल्याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी झपाट्याने सुधारेल.

तसेच, डोळ्यांचा चष्मा उतरण्यासाठी केला जाणारा हा उपाय मधुमेहींच्या रूग्णांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT