Hibiscus e sakal
लाइफस्टाइल

Hibiscus For Hair : केसांची ग्रोथ नसेल तर जास्वंदीचे फुल वापरा ,जाणून घ्या याचे 5 फायदे

अर्चना बनगे

कोल्हापूर : जास्वंदीचे फुल जसे बागेत सुंदर दिसते तितकेच त्याचे अनेक फायदे आहेत.आयुर्वेदामध्ये जास्वंदी फुलाला एक चांगले हर्ब्स मानले जाते. जे खूप अडचणीवर उपाय करु शकते. हे सुंदर आणि ब्राइट फुल केसांच्या समस्याला दूर करण्यासाठी मदत करते. या फुलांमुळे केस गळती, डैंड्रफ ही दूर होतात. या फुलांच्या पाकळ्या आणि पानांचा लेप तयार करून केसांना लावू शकता यामुळे केसांच्या अडचणींवर मात करता येते. काही अध्‍यपणात असे सांगण्यात आले आहे की, या फुलांनी केसांचे फोलिकल्‍स मजबूत आणि टक्कल पडण्यापासून दूर करता येते. चला तर जाणून घेऊया केसांना कोणते फायदे आहेत.

केसांची ग्रोथ वाढवतो -

जास्वंदी फुलांमध्ये अमीनो एसिड असतात. जे केसांना पोषणतत्व देतात. याच्या वापराने केसांची ग्रोथ वाढते. हिबिस्‍कसचे 5 फुल आणि 5 पाने याला पेस्ट बनवून घ्या. आता यामध्ये एक चमचा बदाम तेल घाला. या पेस्टला 30 मिनिटे केसांना लावून ठेवा. कोमट पाण्याने केस वॉश करा.

केसांना कडींशनर करतो -

केमिकल्स केसांपासून नैसर्गिक तेल काढून टाकतो. जर तुमचे केस रूक्ष आणि निर्जिव आसतील तर जास्वंदाच्या फुलाचा उपयोग करा. हे फुल फक्त तुमच्या केसांना पोषणच देणार नाही तर केसांना कीनैामक वाढवतो. केसांची चमक वाढवण्यासाठी या फुलांची पावडर आणि एलोवेरा जैलला मिक्स करून पेस्ट बनवा. या पेस्टला आठवड्यातून दोन वेळा लावा. यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतील.

टक्कल पडण्यावर उपाय -

जास्वंदीचा अर्क टक्कल पडण्यावर उपाय होऊ शकतो. यामुळे कोणताही साइड इफेक्ट होत नाही.जास्वंदीची 6 ते 8 फुले आणि पाने वाटून 3 तास आठवड्यातून दोन वेळा केसांना लावा.

डैंड्रफ वर उपचार -

जास्वंदीची फुले आणि पाने वाटून पावडर करून यामध्ये हिना पावडर मिक्स करा. आता यामध्ये अर्धा लिंबू टाकून पेस्ट बनावा आणि केसांना लावा. एका तासाने केसांना वॉश करा.यामुळे डैंड्रफ ची समस्‍या दूर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT