Dussehra 2024 Upay: Sakal
लाइफस्टाइल

Ravan Dahan Upay: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रावण दहनाची राख घरी आणावी की नाही?

पुजा बोनकिले

Ravan Dahan Upay: देशभरात आज विजयादशमी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे. दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी भगवान श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. यंदा दसरा 12 ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. या दिवशी केलेले उपाय खूप सकारात्मक ठरू शकतात. तसेच अनेक संकटे दूर होऊ शकतात. रावण दहन केल्यावर त्याची राख घरी आणता येते, अशी श्रद्धा आहे. पण असे करणे शुभ असते की अशुभ हे जाणून घेऊया.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुढील उपाय करावे

हूशारी

लंकेचा राजा कावण खूप हूशार होता. यामुळे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रावणाचे दहन केल्यानंतर त्याची राश घरी आणावी. असे करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरातील व्यक्ती हूशार होतात.

आर्थिक समस्या

रावण दहनाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर रावण दहनाची राख घरी आणल्यास आयुष्यातील सर्व संकटे संपतात. ही राख काही कागदात गुंडाळून तिजोरीत ठेवावी. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. आर्थिक समस्या सुधारू शकते.

सकारात्मक ऊर्जा

नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रावण दहनाची राख बांधली तर नकारात्मक ऊर्जा दूर राहते. तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू राहतो.

सुख-समृद्धी

अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमीचा हा सण अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी रावणाच्या दहनानंतर लोक त्याची राख घरी आणतात आणि घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीचे उपाय करणे खुप शुभ मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही.. पहिल्याच दसरा मेळाव्यात काय बोलले आदित्य ठाकरे? सांगितली हिंदुत्वाची व्याख्या

Uddhav Thackeray Dasara Melava: सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदीर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

Sanju Samson Century: 6,6,6,6,6... बूमबूम सॅमसन! फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! हे रेकॉर्ड झाले ब्रेक

Sports Bulletin 12th October 2024: बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अंतीम सामना ते रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई पिछाडीवर

Dussehra Melava 2024 Live Updates: अमित शहा तुमच्या खोडाला दाढीवाली अळी लागलीय... उद्धव ठाकरे यांचा टोमणा कोणाला ?

SCROLL FOR NEXT