लाइफस्टाइल

Health Care News : थंडीत मोजे घालून झोपल्यास शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

Aishwarya Musale

हळूहळू राज्यात थंडीची लाट पसरण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक भरपूर कपडे घालतात. जाड कपडे घालून आपण थंडीपासून बचाव करतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक झोपताना मोजे घालतात. पण तुम्हाला त्याचे तोटे माहित आहेत का? चला तर मग जाणून घेऊया.

शरीरातील थंडी टाळण्यासाठी लोक रात्री मोजे घालून झोपतात. आम्ही तुम्हाला सांगतो की यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने शरीरात रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुम्ही मोजे घालून झोपत असाल तर तुम्हाला ओव्हर हीटिंग होण्याची समस्या होऊ शकते. यामुळे शरीराचे तापमान अचानक खूप वेगाने वाढते. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

झोपताना टाईट मोजे घातले तर तुम्हाला झोप येण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच मोजे घालून झोपू नये. झोपण्यापूर्वी नेहमी पाय स्वच्छ धुवावेत.

मोजे घातल्यानेही हृदयाचा त्रास होऊ शकतो. यामुळे पायांच्या नसांवरही खूप दबाव येतो. मोजे घातल्याने तुमचे हृदय खूप पंप करते.

दररोज मोजे घालून झोपल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला खूप गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मोजे घालून झोपू नये.

थंडी वाजत असल्यास हे उपाय करून पाहा..

  • झोपण्याआधी थोडी हालचाल करा. शतपावलीने सुद्धा शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.

  • झोपताना पायाला गरम तेलाने मालिश करा.

  • मोजे घालण्याऐवजी गरम पाण्याची पिशवी घेऊन झोपा

  • तुम्ही झोपण्याच्या आधीपर्यंत मोजे घालत असाल तरीही हरकत नाही फक्त मोजे घालून झोपू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Najib Mulla: दिल्लीतील पत्रकाराला राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण; मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल

Shreyas Iyer ला संघात ठेवायचे होते, पण त्याची मर्जी..; KKR ने केली त्यांची भूमिका स्पष्ट

दीपिका- रणवीरने शेअर केला लेकीचा पहिला फोटो; नावही सांगितलं, छोटंसं पण अर्थपूर्ण नाव वाचून नेटकरी करतायत कौतुक

Assembly Elections: मित्र म्हणून विधानसभेसाठी मदत करणार... राजू पाटलांचा ठाकरे गटाला दोस्तीचा वादा

BJP Oldest Member Dies: भाजपच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याचं निधन! PM मोदी, अमित शहांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

SCROLL FOR NEXT