curly hair 
लाइफस्टाइल

हिवाळ्यात कर्ली हेअर्सची चिंता सतावतेय, अशी घ्या काळजी

केस कुरळे असतील तर अधिक काळजी घ्यावी लागते

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात (winter) तुमच्या चेहऱ्याबरोबर (face) केसांची काळजी (Hair Care) घेणे महत्वाचे ठरते. पण जर तुमचे केस कुरळे (Curly Hair Care)असतील तर अधिक काळजी घ्यावी लागते. डिसेंबर महिन्यात तर कोरडी हवा असल्याने फरक पडतोच. पण जर तुमचे केसही कोरडेच असतील तर आणखी त्रास होते. अशावेळी स्कार्फ वापरणे वगैरे उपाय आपण करतो. पण तेही तितके फायद्याचे होत नाहीत. जर तुम्हाला थंडीत तुमच्या कर्ली केसांची चिंता सतावत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

सिल्कचा किंवा मऊ अभ्रा वापरा

हिवाळ्यात झोपताना तुम्ही सिल्कचा किंवा मऊ उशीचा अभ्रा वापरून झोपा. कारण गुळगुळीत अभ्रा वापरून झोपल्यास तुमचे केस तुटण्याची शक्यता असते. ते आधीच कोरडे आणि नाजूक झालेले असतात. परिणामी अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे कुरळ्या केसांबाबत अधिक काळजी घेणे गरेजेचे आहे.

तुमचे LCO जाणून घ्या

याचा अर्थ लीव्ह-इन कंडिशनर, ऑईल. कुठलेही केस निरोगी राहण्यासाठी तेल लावणे गरजेचे असते. एलओसी पद्धत तीन प्रकारे वापरली जाते. जी केसांवर जास्तीत जास्त ओलावा टिकवून (नरीश करण्यासाठी) गरजेची आहे. यात क्रम महत्वाचा असतो. पाणी, क्रीम (कंडिशनरसारखे पातळ किंवा स्टाइलिंगसारखे जाड), आणि तेल हे यात महत्वाचे आहे. तुमचे केस किती कोरडे आणि खराब झालेत यावर हे अवलंबून असते.

curly hair.jpg

एक शैली निवडा

कुरळ्या केसांच्या स्टाईल कशा करायच्या यासाठी YouTube वर विविध व्हिडिओ आऐहेत कुरळे केसांचे व्लॉगर्स हे केशरचनांचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत जे तुमचे केस वारा- आणि लोकर-प्रूफ करतील. केसात गुंतागुंत होणे, केस तुटणे कमी करतील. त्यामुळे तुम्हाला कॉलरसह मोठा स्कार्फ आणि कोट घालणे खूप सोपे होईल. तुमचे केस गळणार नाहीत.

तुमचे कपडे बदला

कुरळ्या केसांमुळे कान तितके उबदार राहत नाहीत. अशावेळी सॅटिन लाईन असलेल्या बीनीजचा वापर करा. त्यामुळे तुमचे केस चांगले झाकले झातील आणि सुरक्षित राहतील. कर्ली हेअर्ससाठी अनेक फॅशनेबल पर्याय आहेत, त्यांचा वाप करून तुम्ही अधिक आकर्षक कपडे वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT