winter Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : थंडीत चेहऱ्यावर लावा 'या' ५ गोष्टी, स्कीन बनेल मऊ अन् सुंदर

थंडीत आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. पण ही केअर कशी करावी? जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

What to Apply on Face in Winter : थंडीत स्कीन कोरडी आणि रूक्ष होते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येतात, काळवंडतो. चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेच्या एक्स्ट्र केअरची आवश्यकता असते. थंडीत आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. पण ही केअर कशी करावी? जाणून घ्या.

Papaya

चेहऱ्याला काय लावावं?

पपई

पपईमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. पपई चेहऱ्याला नरिश आणि मॉइश्चराइज करते. यासाठी एक पिकलेली पपई घ्या. ती चांगली मॅश करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. १५-२० मिनीटानंतर चेहरा धुवा. तुम्हाला हवं तर त्यात कच्च दूध पण मिक्स करू शकतात.

Coconut oil

खोबऱ्याचं तेल

थंडीत चेहऱ्यावर नारळाचं तेल पण लावता येतं. खोबऱ्याच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुण असतात. त्यामुळे थंडीत खोबऱ्याचं तेल लावलं तर बराच फायदा होतो. खोबऱ्याच्या तेलाने त्वचा कोमल होते आणि कोरडेपणा आणि रूक्षपणा कमी होतो.

Sandalwood powder

चंदन पावडर

चंदन पावडर थंडीत लावता येऊ शकते. चंदन थंड असतं त्यामुळे त्वचेसाठी त्याचा चांगला फायदा होतो. चंदर पावडरमध्ये बेसन पिठ, गुलाब जल मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून १५-२० मिनीटं ठेवा आणि धुवून घ्या. असं आठवड्यातून २-३ वेळा केल्यानं निश्तेज चेहऱ्यावर तेज जाणवतं.

Rose powder

गुलाबाच्या फुलांची पावडर

गुलाबाच्या फुलांची पावडरपण चेहऱ्याच्या स्कीनला नरिश करण्यासाठी मदत करू शकेल. यासाठी पहिले गुलाबाच्या फुलांना सुकवून पावडर बनवा. त्यात गुलाब जल किंवा एलोवेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट थंडीत चेहऱ्यावर लावा. २० मिनीटांनी चेहरा धुवा. तुम्ही ही पेस्ट रोज लावू शकतात. यामुळे रंग उजळतो. चेहऱ्यावरचे डाग जातात. त्वचा मऊ होते.

Aloe vera Gell

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल चेहऱ्यावर कोणत्याही ऋतूत लावू शकतात. चेहऱ्याला मॉइश्चराइज करण्यासाठी याचा फायदा होतो. स्कीन हायड्रेट राहते. रंग उजळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT