Assembly Election LokSabha Election BJP esakal
लोकसभा २०२४

BJP Third List of Lok Sabha: भाजपची लोकसभेची तिसरी यादी जाहीर; 'या' मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. त्यातच आता भाजपनं लोकसभेची तिसरी यादी जाहीर केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. त्यातच आता भाजपनं लोकसभेची तिसरी यादी जाहीर केली आहे. दक्षिण भारतातील ९ जागांवरील ही यादी आहे. यामध्ये तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP releases its third list of candidates for the upcoming Lok Sabha elections)

भाजपची ही तिसरी यादी तामिळनाडू राज्यातील असून इथल्या ९ जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांचा समावेश आहे. त्यांना कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर, चेन्नई साऊथमधून टी सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वन, वेल्लूरमधून ए. सी. शानमुगन, कृष्णगिरी मतदारसंघातून सी. नरसिम्हा, निलगिरी या राखीव मतदारसंघातून एल मुरुगन, पेरांबलूरमधून टी. आर. पेरिवेंदर, थुथूकुडीमधून नैनार नेगंद्रन, कन्याकुमारीतून पोन राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT