Voting Card 
लोकसभा २०२४

Jalna Lok Sabha: तीन दिवसांनी मतदान अन् शेकडो मतदान कार्ड कचऱ्यात! जालन्यातील धक्कादायक प्रकार

येत्या सोमवारी, १३ मे रोजी इथं मतदान होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : जालन्यात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. येत्या सोमवारी, १३ मे रोजी इथं मतदान होत आहे. पण तत्पूर्वीच शेकडो मतदान कार्ड इथं कचऱ्यात फेकून देण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर याची चौकशी केली जात आहे. (Jalna Maharashtra Voter cards discovered thrown in the garbage investigation underway)

इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान कार्ड रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीजवळ एकगठ्ठा स्वरुपात फेकून देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जालना शहरातील असल्याचं सिद्ध झालं आहे. पण ही कार्ड अशा पद्धतीनं काय फेकून देण्यात आली आहेत, याचं कारण अद्याप समोर आलेल नाही. Latest Marathi News

बनावट कार्ड असल्याचा संशय

इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान कार्ड कचऱ्यात फेकून देण्यात आल्यानंतर आता त्यातील फोटो, नाव, पत्ता यावरुन संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यात येत आहे. परंतू ही मतदान कार्ड खरी आहेत की बनावट आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर या लोकांना मतदान करता येऊ नये, म्हणजेच मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या हेतूनं ही कार्ड फेकून देण्यात आल्याची चर्चाही रंगली आहे. Marathi Tajya Batmya

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT