Ram Vilas Paswan sakal
लोकसभा २०२४

Ram Vilas Paswan : पासवान यांनी तिकिटे विकली ; ‘लोजप’मधील नेत्यांनी केला गंभीर आरोप

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष व खासदार चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ४०-४० कोटी रुपये घेऊन उमेदवारी विकल्याचा आरोप करीत पक्षाच्या काही नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पासवान यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष व खासदार चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ४०-४० कोटी रुपये घेऊन उमेदवारी विकल्याचा आरोप करीत पक्षाच्या काही नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पासवान यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

राजीनामा दिलेल्यामध्ये माजी मंत्री रेणू कुशवाह व माजी आमदार सतीशकुमार यांच्यासह डझनभर नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चिराग पासवान यांच्या पक्षाचा समावेश असून त्यांना लोकसभेच्या पाच जागा मिळाल्या आहेत.

यापैकी तीन जागांवर पक्षाच्या नेत्यांनी बोली लावली. असा आरोप होत आहे. मात्र, तिकीट देण्याची प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने झाली आहे, असे चिराग यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: हॉटेल मध्ये काय चाललं होतं? 5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT