ITI esakal
महाराष्ट्र बातम्या

ITI Institutes Renamed : राज्यातील १४ आयटीआय संस्थांची नावे बदलली; काय आहेत नवीन नावे? येथे वाचा संपूर्ण यादी

रोहित कणसे

राज्यातील एकूण १४ आयटीआय कॉलेजची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) संस्थांचा समावेश आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

कुठल्या आयटीआयला कुणाचे नाव?

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे

नवे नाव: धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे.

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई

नवे नाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर.

नवे नाव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर.

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि. बीड

नवे नाव: कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि.बीड.

५. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर

नवे नाव: भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर.

६. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक.

नवे नाव: महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक.

७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.

नवे नाव: राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.

८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

नवे नाव: संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली:

नवे नाव: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली

१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

नवे नाव: कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव.

११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

नवे नाव: दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई

नवे नाव: दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

नवे नाव: महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई.

१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव

नवे नाव: आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

Lohegaon Airport चे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, आता विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

SCROLL FOR NEXT