Beed Crime sakal
महाराष्ट्र बातम्या

Beed Crime : बोगस कर्जाद्वारे अडीच कोटी लाटले;बीड येथील प्रकार,सात जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

बीड : बँकेच्या प्रणालीमध्ये छेडछाड करून बनावट कर्ज मंजूर करून घेऊन विविध शासकीय योजनांचे अडीच कोटींचे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला असून अजूनही काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबवली जाते. यासाठी उद्योजकांना आधी जिल्हा रोजगार कार्यालयाकडे अर्ज करून बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. ते कर्ज मंजूर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होते.

परंतु, बँकेच्या लॉगिनमध्ये फेरफार करून कर्ज मंजूर करून घेत जिल्हा उद्योग केंद्राकडून त्या कर्जावरील अनुदान लाटले. जिल्हा उद्योग केंद्राने चौकशी केली असता नऊ बँकांमधील एकून २३ बनावट कर्ज प्रकरणे उघडकीस आली असून त्याच्या आधारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दोन कोटी ५१ लाख ५१ हजार रुपयांचे अनुदानही उचलण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूवरुन 'अमूल'चं स्पष्टीकरण; म्हणाले, आमचा पुरवठा...

IND vs BAN: ऋषभ पंत अन् Shubman Gill यांचा शतकी धमाका; भारताने ४ बाद २८७ धावांवर केला डाव घोषित

Latest Marathi News Updates : धाराशिव जिल्हा बॅंक २ लाख नागरिकांना करणार सभासद

Desi Viral Video: तवा मिळाला नाही म्हणून पठ्ठ्याने चक्क DTH छत्रीवर बनवली पावभाजी; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

HC scraps IT rules: कुणाल कामराचा दणका! हाय कोर्टाने आयटी नियमावलीतील दुरुस्ती केली रद्द, आतापर्यंत काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT