महाराष्ट्र बातम्या

कामगार ट्रेड युनियन ते कॅबिनेट मंत्री, असा राहिला अनिल परब यांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा, मुंबई

अनिल परब  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते, शिक्षण पूर्ण करत असतानाच शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या महाराष्ट्र श्रमिक कामगार सेनेत ट्रेड युनियन मध्ये ते कार्यरत होते. तिथेच त्यांनी  कायदेशीर शिक्षण घेत LLB चे शिक्षण पूर्ण केले. 

मुळातच अंगात शिवसेनेचे रक्त सळसळत असल्याकारणाने मधुकर दादाच्या सहकार्याने व स्वतःच्या मेहनतीने आणि माननीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 2000 रोजी उपविभागप्रमुख या पदावर नियुक्ती लगेचच एक वर्षाच्या अवधीत शिवसेनेच्या विभाग प्रमुख या पदावर नियुक्ती झाली. 

शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर मागे वळून पहिलेच नाही शिवसेनेच्या कायदेविषयक सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती 2004 रोजी प्रथमच विधांपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली. आमदार म्हणुन कार्यरत असतानाच मुंबई युनिव्हर्सिटी मधून मुंबई हौसिंग पोलिसी या सर्व विषयावर पीएचडी मिळविली 2010 ला अर्ध्या मताने विधांपरिषदेच्या निवडणुकीत पराजय स्वीकारावा लागला.  तरीही खचून न जाता परत कामाला लागले आणि 2012 च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.  मग मागे कधी पहिलेच नाही. 

विधान परिषद तालिका सभापती नंतर 2017 ला पुन्हा परिषदेवर बिनविरोध निवडून आले शिवसेनेची महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रवक्ता म्हणून मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली 

2002 ते 2017 च्या महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यात विभागप्रमुख म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनिल परब यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

WebTitle : anil parab took oath as cabinet minister of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT